सख्या भावानेच केला बहिणीवर बलात्कार
ठाण्यात वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर परिसरात सख्ख्या भावाने बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी अल्पवयीन असून सात महिन्यांची गरोदर आहे.
Apr 30, 2013, 02:59 PM ISTठाण्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर
ठाण्यात कच-याचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढतंय. प्रत्येक चौकातल्या कचराकुंडीच्या बाहेर पडून कचरा ओसंडून वाहतोय...त्यामुळे ठाणेकर चांगलेच संतापलेत...
Apr 29, 2013, 07:35 PM ISTकारमध्ये तीन मुलांचा गुदमरून मृत्यू
भिवंडी तालुक्यात खुल्या गोदामातील नव्या कारमध्ये अडकलेल्या तीन लहान मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
Apr 25, 2013, 11:22 PM ISTठाण्यात शोध दहा संशयीतांचा
ठाण्यातील घोडबंदर रोडवरच्या ग्रीन हिल इमारतीत मध्यरात्री दहा संशयित उतरल्याची माहिती तिथल्या रखवालदारांनी पोलिसांना दिलीये.
Apr 22, 2013, 04:21 PM ISTपतीच्या प्रेयसीवर पत्नीनेच घडवला बलात्कार
पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीला वाचविण्यासाठी पत्नीनेच त्याच्या प्रेयसीवर तिघांना सामूहिक बलात्कार करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. महिलेनेच बलात्काराचा कट रचल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Apr 22, 2013, 02:01 PM ISTठाणे बंद विरोधात मनसेनी केली तोडफोड
ठाणे बंदला हिंसक वळण लागल्यामुळे बहुतांश टीएमटी बसेस रस्त्यावर न उतरल्यानं वागळे आगारात मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
Apr 18, 2013, 04:29 PM ISTराज ठाकरे अनधिकृत बांधकामाबाबत काय बोलले?
ठाण्यात मुंब्रा परिसरातील शिळफाट्यामध्ये सात मजली इमारत कोसळली. या अनधिकृत इमारतीला जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर आधी कारवाई झालीच पाहिजे. बिल्डलरा सोडून सर्वांवर कारवाई केली जात आहे. लागेबंधमुळे बिल्डर मोकाट आहे. हे बिल्डर उत्तर प्रदेशातील आहेत, त्यांच्यावर आधी कारवाई करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
Apr 17, 2013, 06:18 PM ISTनोकरीची संधी : ठाणे, कोकणात पोलीस भरती
कोकणातील ठाणे, नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील रिक्त झालेल्या जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे तरूणांना पोलीस दलात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
Apr 11, 2013, 07:38 PM ISTकोकणचं आरक्षण फुल्ल... नो टेन्शन!
काही लहानग्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात तर काहींच्या होण्याच्या मार्गावर आहेत. साहजिकच सुट्ट्या लागल्यानंतर पहिला बेत तयार असतो तो गावच्या फेरफटक्याचा... गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभावानं आता एसटी यासाठी तयार झालीय.
Apr 11, 2013, 04:18 PM ISTठाण्यात अनधिकृत बांधकामांविरुद्ध ‘तोडफोड’ मोहीम...
लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेतून धडा घेत ठाणे महापालिकेनं आजपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केलीय. ठाण्यातील मुंब्रा इथल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार आहे.
Apr 9, 2013, 12:05 PM ISTठाणे दुर्घटना : ४२ तासांनी संपलं ढिगारा उपसण्याचं काम
शिळफाटा रोडवरच्या कोसळलेल्या इमारता ढिगारा उपसण्याचं काम तब्बल ४२ तासांनंतर म्हणजे आज दुपारी संपलं. तोवर मृतांची संख्या ७२ पर्यंत पोहचलीय तर ६२ जण जखमी झालेत.
Apr 6, 2013, 02:43 PM ISTयमदूत बिल्डर शेख - कुरेशी अद्यापही फरार!
ठाणे इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डर सलीम शेखला अटक करण्यात पोलिसांना आणि क्राईम ब्रान्चला यश आलाय. अनधिकृत आणि कमकुवत बांधकाम करणाऱ्या सलीम शेखची अटक ही या प्रकरणातील पहिलीच अटक आहे..
Apr 5, 2013, 03:23 PM ISTएका इमारतीखाली उदध्वस्त झालेल्या या कहाण्या...
एक अनधिकृत बिल्डिंग कोसळते आणि त्याखाली दबून उद्वस्त होतात या ठिकाणी राहणाऱ्या अनेक कहाण्या...
Apr 5, 2013, 03:02 PM ISTठाणे दुर्घटना : हात हलवत परतले दादा-बाबा-आबा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री यांनीही घटनास्थळाला भेट दिलीय तीही ओझरती...
Apr 5, 2013, 02:44 PM ISTठाणे दुर्घटना : तीन महिन्यांत बांधली सात मजली इमारत
सात मजली इमारतीचं बांधकाम केवळ तीन महिन्यांत... होय, असंच बांधकाम करण्यात आलं होतं ठाण्यात काल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या इमारतीचं...
Apr 5, 2013, 12:04 PM IST