ठाण्यात सत्तेसाठी शिवसेनेचा जादुई आकडा
ठाण्यात महायुती सत्तेच्या जवळ गेलीय. अपक्ष आणि बसपाच्या पाठिंब्यानं बहुमताच्या जादुई आकडा गाठण्यात यश आल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. अर्थात काँग्रेस आघाडीनंही सत्तेत येण्याचे प्रयत्न सोडलेले नाहीत.
Feb 22, 2012, 09:57 AM ISTलोकांच्या सेवेसाठी – बाळासाहेब ठाकरे
मी पक्ष काढला आहे तो लोकांच्या सेवेसाठी. माझा दुसरा विचार नाही, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगत केंद्राय कृषीमंत्री शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सोनिया गांधी, अण्णा हजारे यांच्यावर जोरदार ठाकरी हल्ला चढविला तर पुतण्या राज ठाकरे यांनी चिमटा काढला. मी मैदान मिळवण्यासाठी कोर्टात गेलो नाही, असा टोला शिवसेनाप्रमुखांनी हाणला.
Feb 11, 2012, 10:56 PM ISTठाण्यात शिवसेनाप्रमुख, पुण्यात राज गरजणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ठाण्यात रात्री जाहीर सभा होणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा होतेय. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीच्या प्रचारासाठी नागपूरात सभा घेणार आहेत.
Feb 11, 2012, 10:20 PM ISTठाण्यात आज राज‘गर्जना’
मुंबईत शिवाजी पार्कवर सभेसाठी कोर्टाकडून परवानगी नाकारण्यात आल्यावर राज काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे खासदार आनंद परांजपेंच्या राष्ट्रवादीशी झालेल्या सलगीनंतर शनिवारी बाळासाहेब काय बोलतात याबाबतही तर्कवितर्क लढवण्यात येतायत. त्यामुळे या दोन्ही दिग्गज ठाकरेंच्या ठाण्यातल्या सेंट्रल मैदानातल्या सभेवर सा-यांच्या नजरा असणार आहेत.
Feb 10, 2012, 08:32 PM ISTठाण्यात तिकीटांचा 'नातीखेळ'
महापालिका निवडणुकीत कुणी मुलाला तिकीट दिलंय, कुणी पत्नीला, कुणी भावाला किंवा अन्य कुठल्या नातेवाईकाला. ठाण्यात मात्र एकाच घरात कुठे दोन तर कुठे तीन जणांना तिकीट मिळालं आहे.
Feb 2, 2012, 10:45 PM ISTमनसेच्या नाराजांच्या हातात बंडाचा झेंडा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून इतरांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत ठाण्यामध्ये मनसेच्या नाराज कार्यकर्त्यांनी उद्रेक केला. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यासह राज्यातील इतर महापालिकांसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.
Jan 29, 2012, 09:53 PM ISTठाण्यात 'राज', युती-आघाडीची काढली 'लाज'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगावर घणाघाती टीकास्त्र सोडलं. निवडणूक आयोगानं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दडपणाखाली काम करू नये असं टीकास्त्र सोडलं आहे.
Jan 17, 2012, 08:42 PM ISTविरारमध्ये ८५० जोडप्यांचा सामुदायिक विवाह
विरारमध्ये २९ जानेवारीला सामुहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यात ८५० जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. या सोहळ्याची काही खास वैशिष्ट्य आहेत.
Jan 14, 2012, 10:57 PM ISTभिवंडीत डाईग कंपनीला भीषण आग
ठाण्यातल्या भिवंडी इंथ डाईग कंपनीला लागलेली भीषण आग अटोक्यात आलीय. भिवंडीतल्या धामनकर नाका परिसरातील मोदी डाईंग कंपनीला भीषण आग लागली होती.
Jan 14, 2012, 08:41 AM IST'कॅट’मध्ये मराठी पाऊल पुढे
असोसिएशन ऑफ ऑल इंडिया मॅनेजमेंट (एआयएमएस) यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या कॉमन ऍडमिशन टेस्ट (कॅट) परीक्षेत मराठी झेंडा फडकावून मुंबईचा ठसा दिसून आला आहे.
Jan 12, 2012, 11:43 AM ISTठाण्यात सेनेने पाडले राष्ट्रवादीला खिंडार!
ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुभाष भोईर यांनी पक्षाला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी झी चोवीस तासशी बोलताना सांगितले आहे.
Jan 9, 2012, 07:48 PM ISTबोगस बियाण्याचा लागवडीला फटका
ठाणे जिल्ह्यातील शेतक-यांनी यंदाच्या मोसमात भात शेतीच्या पेरणीसाठी N.R.9 या नवीन जातीच्या महागड्या वाणाची लागवड केली होती.मात्र भाताचे लोम्बच न आल्याने शेतक-यांच मोठं नुकसान झालंय. या बोगस बियाण्यामुळे 325 हेक्टरवरील लागवडीचं नुकसान झाल्यानं शेतकरी संतप्त झालेत.
Dec 23, 2011, 01:18 PM ISTप्रश्न घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर संथ गतीने सुरु असलेल्या पुलाच्या कामामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. या कामावर कुणाचाही अंकुश नाही असा आरोप प्रवासी करतायत तर सत्ताधारी केवळ पोकळ आश्वासन देतायत.
Dec 15, 2011, 10:55 AM ISTपत्नीनं पतीला जाळले
प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीची जाळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडलाय.
Dec 2, 2011, 08:37 AM ISTडॉक्टरच्या निष्काळजीने महिलेचा बळी
डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका 21 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ठाणे जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात घडली आहे.
Dec 2, 2011, 06:35 AM IST