टीम इंडियाने तिसरी कसोटी जिंकत 22 वर्षानंतर मालिका जिंकली
टीम इंडियाच्या दोन्ही शर्मांनी चांगली कामगिरी केल्याने 22 वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम टीम इंडियाने केला. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 117 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
Sep 1, 2015, 04:32 PM ISTटीम इंडियानं करून दाखवलं, श्रीलंकेवर 278 रन्सनी मात
कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेवर 278 रन्सनं मात केली. या विजयासह टीम इंडियानं तीन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-1 नं बरोबरी साधली.
Aug 24, 2015, 04:34 PM ISTसंगकाराला निरोप, सोशल मीडियावर #ThankYouSanga ट्रेंड
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोच्या पी. सारा ओव्हल मैदानात खेळल्या गेलेल्या भारत-श्रीलंका दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियानं आपली पकड मजबूत केलीय. श्रीलंकेला जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी ३४१ रन्सची गरज आहे. भारताला जिंकण्यासाठी ८ विकेट्सची गरज आहे.
Aug 23, 2015, 07:12 PM ISTटीम इंडियाला आणखी एक धक्का, शिखर धवन माघारी
टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन श्रीलंकेविरुद्धच्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये उर्वरित दोन टेस्ट मॅच खेळू शकणार नाहीय. शिखर धवनला पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान हाताला दुखापत झाल्यानं त्याला बाकीच्या सामन्यात खेळता येणार नाही.
Aug 17, 2015, 06:33 PM IST२२ वर्षांनंतर श्रीलंकेत टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी 'विराट' सेना सज्ज
टीम इंडिया आजपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी सज्ज आहे. तीन मॅचची सीरिज आहे. कॅप्टन विराट कोहली पाच बॉलर्ससह मैदानात उतरणार आहे. टेस्ट सीरिजसाठी खास आक्रमक रणनीती त्यानं आखलीय.
Aug 12, 2015, 09:13 AM ISTक्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारला जीवे मारण्याची धमकी
भारतीय क्रिकेट टीमसोबत श्रीलंका दौऱ्यावर गेलेला फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. एका जमीन खरेदी प्रकरणात ही धमकी त्यांना मिळाल्याचं कळतंय. मेरठ पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास सुरू आहे.
Aug 10, 2015, 11:19 AM ISTविराट कोहलीची सलमान स्टाइल, फोटो वायरल
भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं जेव्हापासून खेळायला सुरूवात केलीय. तेव्हापासून कोणत्या न कोणत्या कारणानं तो चर्चेतच असतो. कधी आपल्या आक्रमक बॅटिंगसाठी तर कधी खराब फॉर्मसाठी...
Aug 9, 2015, 02:41 PM ISTमिशन श्रीलंकेसाठी टीम इंडिया कोलंबोमध्ये दाखल
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबोत दाखल झालीय. तीन टेस्ट खेळण्यासाठी विराट कोहलीची टीम सज्ज आहे. दौऱ्यासाठी निघण्याआधी विराटनं आपल्या विजयाचा निर्धार व्यक्त केल.
Aug 4, 2015, 09:32 AM ISTश्रीलंका क्रिकेट दौऱ्यावर पत्नी, गर्लफ्रेंडला नेण्यास बंदी
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निर्बंध घातले आहेत. यामध्ये दौऱ्यावर जाताना पत्नी, गर्लफ्रेंडला नेण्यास बंदीचा समावेश आहे.
Aug 1, 2015, 04:48 PM ISTवेळापत्रक जाहीर: दक्षिण आफ्रिका ७२ दिवसांच्या भारत दौऱ्यावर
दक्षिण आफ्रिकेची टीम २८ सप्टेंबरपासून ७२ दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात तीन टी -२०, पाच वनडे आणि चार टेस्ट मॅच होणार आहेत. त्यामुळं ऑक्टोबर-नोव्हेंबर हा महिना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.
Jul 28, 2015, 12:08 AM IST२ वेळा लग्न करणार दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लिकल
टीम इंडियाचा विकेट कीपर बॅट्समन दिनेश कार्तिक पुढील महिन्यात स्कॉश खेळाडू दीपिका पल्लिकलसोबत विवाहबंधनात अडकरणार आहे. विशेष म्हणजे दे दोन खेळाडू दोन वेळा लग्न करणार आहेत. पहिल्यांदा १८ ऑगस्टला आणि दुसऱ्यांदा २० ऑगस्टला दोघांचा विवाह होईल.
Jul 24, 2015, 11:30 AM ISTश्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, भज्जीसह, शर्मा, मिश्राचं कमबँक
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झालीय. इशांत शर्मा आणि अमित मिश्राचं टीममध्ये कमबॅक झालंय. विराट कोहली टीमचा कॅप्टन असेल.
Jul 23, 2015, 11:49 AM ISTश्रीलंका दौऱ्यासाठी होणार १६ जणांच्या टीमची निवड!
आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी इंडियन टेस्ट टीमचं सिलेक्शन करण्यात येणार आहे.
Jul 22, 2015, 11:28 PM ISTझिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना
दहा जुलैपासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ मुंबईहून आज पहाटे रवाना झालाय. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पहिलाच दौरा आहे.
Jul 7, 2015, 09:14 AM ISTटीम इंडियाचं बांगलादेशात अर्धमुंडन चित्र रंगवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 08:41 PM IST