श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, भज्जीसह, शर्मा, मिश्राचं कमबँक

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झालीय. इशांत शर्मा आणि अमित मिश्राचं टीममध्ये कमबॅक झालंय. विराट कोहली टीमचा कॅप्टन असेल.

Updated: Jul 23, 2015, 01:28 PM IST
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, भज्जीसह, शर्मा, मिश्राचं कमबँक title=

मुंबई: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झालीय. इशांत शर्मा आणि अमित मिश्राचं टीममध्ये कमबॅक झालंय. विराट कोहली टीमचा कॅप्टन असेल.

पाहा कोण-कोण आहे टीममध्ये -
विराट कोहली, ईशांत शर्मा, अमित मिश्रा, हरभजन सिंह, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, वरूण अॅरॉन, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धीमान साहा, उमेश यादव, आर. अश्विन  

१५ जणांची टीम या दौऱ्यासाठी निवडण्यात आलीय. १२ ऑगस्टपासून टीम इंडिया श्रीलंकेत ३ कसोटी सामने खेळणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.