विराट कोहलीला स्टार महिलांनी घेरलं

टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीला सर्वात जास्त महिलांचा चाहता वर्ग आहे. अनेक मुलींना विराट कोहलीसोबत सेल्फी काढायलाही खूप आवडतं. 

Updated: Jan 25, 2016, 02:25 PM IST
विराट कोहलीला स्टार महिलांनी घेरलं title=

सिडनी : टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीला सर्वात जास्त महिलांचा चाहता वर्ग आहे. अनेक मुलींना विराट कोहलीसोबत सेल्फी काढायलाही खूप आवडतं. 

महिला क्रिेकेट टीमची कर्णधार मिथाली राज देखील सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मिताली अचानक आपल्या पूर्ण टीमसह टीम इंडियाच्या भेटीला आली.

विराट कोहली हे मुख्य आकर्षण होतं, जेव्हा विराटला कळलं की ड्रेसिंग रूमच्या बाहेर मोठ्या प्रमाणात मुली उभ्या आहेत, तेव्हा विराट कोहली हा लाजला. बाहेर आल्यानंतर विराट कोहलीने टीम इंडियाच्या सर्व महिला खेळाडूंसोबत सेल्फी काढला.