जिओ

रिलायन्स जिओचे ग्राहक अजूनही घेऊ शकतात याचा फायदा

ट्रायने रिलायंस जिओला 'समर सरप्राईज ऑफर' बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पण रिलायंस जिओने ही ऑफर मागे घेण्याचं मन बनवलं आहे. पण जिओचे ग्राहक अजूनही याचा फायदा घेऊ शकतात.

Apr 8, 2017, 05:11 PM IST

'जिओ'च्या सेट टॉप बॉक्ससोबत ब्रॉडबँडही येणार!

रिलायन्स जिओची समर सरप्राईज ऑफर ट्रायच्या आदेशानंतर मागे घेण्यात आली... पण, लवकरच जिओकडून नवं सरप्राईज मिळण्याची शक्यता दिसतेय. 

Apr 8, 2017, 09:46 AM IST

रिलायन्स जिओ ग्राहकांना देणार आणखी एक खूशखबर

टेलीकॉम मार्केटमध्ये धमाका केल्यानंतर आता रिलायन्स जिओ लॅपटॉप मार्केटमध्ये देखील उतरणार आहे. Jio सिमसोबत कंपनी आता लॅपटॉप देखील तयार करणार असल्याचं बोललं जातंय. Jio ने आधीच LYF सीरीजचे स्मार्टफोन्स देखील लॉन्च केले आहे. यासोबतच अनेक डिवाईस देखील आणले आहेत.

Apr 6, 2017, 07:26 PM IST

आता, 'जिओ'चा सेट टॉप बॉक्स देणार फ्री टीव्हीची सुविधा?

'जिओ'नं फ्री इंटरनेट देऊन बाजारात एकच धुमाकूळ उडवून दिल्यानंतर आता, येत्या काही दिवसांत रिलायन्स जिओ DTH (डायरेक्ट टू होम) सर्व्हिस क्षेत्रातही दमदारपणे उतरणार असल्याचं दिसतंय. 

Apr 5, 2017, 01:04 PM IST

रिलायन्स जिओचा इंटरनेट स्पीड नक्की किती?

4G इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओ आघाडीवर आहे. ट्रायनं दिलेल्या आकडेवारीमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. 

Apr 4, 2017, 05:00 PM IST

जिओ वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

रिलायन्स जिओने प्राईम मेंबरसाठी मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. सोबतच जिओने समर सरप्राइज ऑफरची देखील घोषणा केली आहे. पण यानंतर जियो यूजर्सच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतील. कारण बोललं जातंय की यानंतर 3 महिन्यासाठी सर्विस फ्री मिळणार आहे. पण फ्री काहीही नाही.

Apr 3, 2017, 05:39 PM IST

गुडन्यूज : जिओकडून 'समर सरप्राइज' गिफ्ट, जूनपर्यंत सर्व मोफत

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 'समर सरप्राइज' गिफ्ट देऊ केले आहे. त्यानुसार जूनपर्यंत सर्व सेवा मोफत मिळणार आहेत. 

Apr 1, 2017, 09:11 AM IST

जिओला बीएसएनएलनंतर एमटीएनएल देणार टक्कर, 319 रुपयांत 2 जीबी डेटा

सध्या मोबाईल कंपन्यांमध्ये 'प्राइस वॉर'मध्ये सुरु आहे. आता यात एमटीएनएलनेही उडी घेतली आहे. ही सरकारी कंपनी 1 एप्रिलपासून 319 रुपयांचा एक प्लॅन सुरू करत आहे.. त्यात ग्राहकांना दररोज थ्रीजी स्पीडने 2 जीबी डेटा वापरता येईल आणि एमटीएनएल नेटवर्कवर कितीही वेळ मोफत कॉलिंग करता येईल.

Mar 31, 2017, 11:41 PM IST

Jio प्राइम मेंबर झाले ७ कोटी ग्राहक

दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची प्राइम सदस्यता घेणाऱ्यांच संख्या सात कोटी झाली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा कोटीपेक्षा अधिक ग्राहकांना जिओच्या मोफत इंटरनेटची सुविधा घेत होते. त्यातील सात कोटी जणांनी प्राइम सदस्यत्व घेतले आहे. 

Mar 30, 2017, 09:38 PM IST

ऑफर संपल्यानंतर जिओकडे लोकांची पाठ

रिलायन्स जिओची हॅप्पी न्यू ईअरची मोफत डेटा आणि फ्री कॉलिंगची ऑफर ३१ मार्चला संपणार आहे. त्यानंतर तुम्हाला जिओची प्राईम मेंबरशीप ऑफर पुन्हा सबस्क्राईब करावी लागेल. पण जिओच्या फक्त १३ टक्के ग्राहकांनीच जिओची ही प्राईम मेंबरशीप घेतली आहे. त्यामुळे मोफत कॉल आणि डेटाच्या ऑफरनंतर ग्राहक जिओकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय.

Mar 29, 2017, 02:28 PM IST

४७ रुपयांत ५६ जीबी डेटा, कोणती कंपनी देतेय ही ऑफर ?

 रिलायन्स जिओनंतर आता इतर टेलिकॉम कंपन्या ऑफर देण्यासाठी चढाओढ करत आहेत. खास करून डाटाबाबत एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोनसह अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षीत करत आहेत. रोज एक नवीन ऑफरच्या जमान्यात टेलिकॉम कंपनी टेलिनॉरही उतरली आहे. आता ही कंपनी सर्वात स्वस्त डाटा देण्याचा प्लॅन देत असल्याचा दावा करीत आहे. 

Mar 28, 2017, 07:22 PM IST

जिओची ग्राहकांसाठी आणखी एक खास ऑफर

जिओच्या ग्राहकांना हे सब्सक्रिप्शन फ्री

Mar 23, 2017, 09:43 AM IST

जिओनंतर एअरसेलची फ्री ऑफर

एअरसेलने या सण आणि सुट्ट्यांच्या दिवसांत आपल्या ग्राहकांना मोफत सेवा देऊ करण्याचा निर्णय घेतलाय. 

Mar 10, 2017, 05:36 PM IST

खूशखबर! जिओने इंटरनेट स्पीडच्या बाबतीत इतरांना टाकलं मागे

आतापर्यंत लोकांना रिलायंस जिओचं सिम वापरतांना इंटरनेटची स्पीड ही सगळ्यांचीच तक्रार होती. पण आता असं नाही होणार. कारण रिलायंस जिओच्या नेटवर्कवर आता डाउनलोड स्पीड जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुप्पट झाली आहे. जिओची स्पीड आता 17.42 मेगाबाईट प्रती सेकंड (एमबीपीएस) झाली आहे.

Mar 7, 2017, 02:07 PM IST

जिओला धक्का देण्यासाठी एअरटेलची जबरदस्त ऑफर

एअरटेलचा धमाकेदार प्लान आला आहे, या प्लानमध्ये तब्बल २८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे.

Mar 6, 2017, 07:19 PM IST