जिओ

तुम्ही कोणत्या मोबाईल कंपनीचा टेरिफ प्लान निवडताय?

जिओच्या प्राईम मेम्बरशीपसाठी रजिस्ट्रेशन 1 मार्चपासून सुरू झालं. सोबत आता जिओच्या सुविधा फ्री राहिलेल्या नाहीत. 

Mar 2, 2017, 01:09 PM IST

जिओ वापरणाऱ्यांठी महत्त्वाची बातमी, आजपासून मोठा बदल

रिलायंस जिओच्या प्राइम मेंबरशिप प्लान आजपासून सुरु होत आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी याची काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती.

Mar 1, 2017, 10:57 AM IST

खुशखबर : मार्चनंतरही सुरू राहणार जिओचं मोफत कॉलिंग!

रिलायन्स जिओ 4जीच्या ग्राहकांना कंपनीनं आणखी एक गुड न्यूज दिलीय.

Feb 18, 2017, 06:33 PM IST

रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या १० कोटीपार

दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या अवघ्या काही महिन्यांतच १० कोटीपार झालीये. बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. 

Feb 16, 2017, 03:11 PM IST

जिओ देणार ग्राहकांना मोठा झटका, बॅंक खात्यातून पैसे होणार कट!

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना वेलकम ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना मोफत इंटरनेट डाटा आणि कॉलची सुविधा दिली. ही सुविधा ३१ मार्च २०१७ पर्यंत आहे. मात्र, ही ऑफर संपल्यानंतर ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.

Feb 16, 2017, 02:53 PM IST

अंबानींनी दिल्या 'व्हेलेंटाईन डे'च्या शुभेच्छा

आपल्या प्रियकर - प्रेयसीला 'व्हेलेन्टाईन डे'च्या शुभेच्छा देणं आता जुनं झालं... आता तर कॉर्पोरेट कंपन्याही आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना 'व्हेलेन्टाईन डे'च्या शुभेच्छा देऊ लागल्यात.

Feb 14, 2017, 06:07 PM IST

पंतप्रधानांचा फोटोचा जाहिरातीसाठी वापर; जिओ, पेटीएमला नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो खाजगी कंपन्यांनी आपल्या जाहिरातीवर वापरल्यानं पेटीएम आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांना नोटीस धाडण्यात आलीय. 

Feb 4, 2017, 05:35 PM IST

जिओच्या फ्री इंटरनेटचा फेसबूकला जबरदस्त फायदा

रिलायन्स जिओनं दिलेल्या फ्री इंटरनेटचा फेसबूकला जबरदस्त फायदा झाला आहे.

Feb 3, 2017, 07:10 PM IST

... आणि म्हणून लगेच जिओने दिली बीग बींना ऑफर

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी वोडाफोन सिममध्ये काही तरी समस्या असल्याचं ट्विटरवर ट्विट केलं. त्यानंतर काही वेळातच त्यांची समस्या दूर झाली. पण त्यांनी ही गोष्ट ट्विट करताच रिलायंस जिओने बिगबींना सिम देण्याची ऑफर दिली.

Feb 1, 2017, 10:16 AM IST

खूशखबरी! मार्चनंतर मिळणार जिओची फ्री सेवा

 उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जेव्हा जिओ लॉन्च केलं त्यानंतर भारतीय टेलीकॉम कंपन्यांमध्ये प्राईस वॉर सुरु झाली. जिओने फ्री ऑफर दिल्यानंतर एअरटेलसह अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या सर्विसेसच्या किंमती कमी केल्या. किंमतीवरुन सुरु झालेलं युद्ध अजूनही थांबतांना दिसत नाही आहे. याचा फायदा ग्राहकांना होत आहे.

Jan 16, 2017, 09:35 AM IST

तुमच्याकडे असलेलं जिओ कार्ड प्री-पेड आणि की पोस्ट पेड?

रिलायन्स जिओ 4जी आपल्या प्री-पेड आणि पोस्ट पेड ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी दिलीय.

Jan 5, 2017, 11:51 AM IST

जिओच्या ग्राहकांची संख्या मार्चपर्यंत 10 करोड होणार...

फ्री व्हाईस आणि डेटा सेवा देऊन रिलायन्स इन्फोकॉमनं ग्राहाकांचा आकडा मार्च 2017 पर्यंत 10 करोडपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

Dec 22, 2016, 11:24 PM IST

जिओनंतर एअरसेलची फ्री अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर

रिलायंस जिओनंतर सगळ्याच कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्याच कंपन्या आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. एअरसेलने देखील ग्राहकांसाठी आता नवी ऑफर आणली आहे. २३ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा नवा प्लान एअरसेलने लॉन्च केली आहे. त्याची वॅलेडिटी एक दिवसाची असणार आहे.

Dec 22, 2016, 10:29 PM IST

रिलायन्स जिओला टक्कर, व्होडाफोनची अनलिमिटेड ऑफर

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोन मैदानात उतरली आहे. त्याआधी एअरटेल, आयडियाने नवीन प्लानची घोषणा केली. जिओच्या अनलिमिटेड व्हाईस कॉल आणि एअरटेल, आयडिया या कंपनींनी विविध ऑफर सुरु केली. आता व्होडाफोनने आपला नवी योजनी आणली आहे.

Dec 9, 2016, 11:47 PM IST

जिओ सिम कार्डपासून बनवला डिजिटल लॉक

वाराणसीमधील आर्यन इंटरनेशनल हायस्कूलच्या 3 विद्यार्थ्यांनी जिओ सिमचा वापर करुन डिजिटल लॉक बनवला आहे. यामुळे तुम्ही तुमच्या घरचा लॉकर किंवा तिजोरी सुरक्षित करु शकतात.

Dec 8, 2016, 09:18 AM IST