चीन

चीनमध्येही आमिरची 'दंगल'

बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खानचे जगभरात चाहते आहेत. भारतात बॉक्स ऑफिसवर दंगल माजवणाऱ्या आमिरच्या सिनेमाचा चीनमध्ये डंका वाजतोय.

May 8, 2017, 08:45 PM IST

दुचाकी वाहनांच्या विक्रीत भारताने चीनला टाकले मागे

दुचाकी वाहनांच्या विक्रीत भारतानं शेजारील देश चीनला मागे टाकलयं... 

May 7, 2017, 10:44 PM IST

चीनचा फतवा, सद्दाम आणि जिहाद सारखे ठेवू नका मुलांची नावे

  शिनजियांग प्रांतात वाढत्या धार्मिक कट्टरतेवर अंकुश लावण्यासाठी चीनने नवीन पाऊल उचलले आहे. त्यांनी मुस्लिमांना आपल्या मुलांची नावे सद्दाम, जिहाद आणि इस्लाम ठेवण्यावर बंदी घातली आहे. 

Apr 25, 2017, 07:08 PM IST

संपूर्ण टीम २८ रनवर ऑलआऊट

आयसीसी वर्ल्ड लीग रिजनल क्वालिफायर सामन्यामध्ये सऊदी अरब विरुद्ध चीन सामन्यामध्ये चीनचा डाव फक्त १२.४ ओव्हरमध्ये संपला. संपूर्ण टीम फक्त 28 रनवर ऑलआऊट झाली.

Apr 23, 2017, 01:07 PM IST

चीनचा इशारा - उत्तर कोरियामुळे कधी होऊ शकते युद्ध

 उत्तर कोरियामुळे कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकते, असा इशारा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी दिला आहे. तसेच अमेरिकेशी वाढता तणावामुळे इशारा दिला का युद्धमुळे कोणाचा विजय होत नाही. तसेच कोणाचे भले होत नाही. 

Apr 14, 2017, 06:02 PM IST

पाकिस्तानात सुरू होणार 'गाढव विकास योजना'

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान सरकार गाढव विकास योजना आखणार आहे, या योजनेखाली गाढवांची प्रजनन क्षमता वाढवणारं आहे.

Apr 10, 2017, 02:59 PM IST

दलाई लामा अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर, चीनचा तिळपापड

चीन विरोधात भारतानं आपला कधीच वापर करुन घेतला नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनला सुनावलं आहे. सध्या दलाई लामा अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर आहेत. त्यामुळे तिळपापड झालेल्या चीननं बिजिंगमध्ये भारतविरोधी अपप्रचाराची मोहीम उघडली आहे.

Apr 5, 2017, 10:12 PM IST

बजेट स्मार्टफोन 'मोटो जी ५' भारतात लॉन्च

चीनी स्मार्टफोन कंपनी लेनोवोनं आज भारतात आपला बजेट स्मार्टफोन मोटो जी ५ लॉन्च केलाय. 

Apr 4, 2017, 12:27 PM IST

चीनमध्ये बुरखा घालण्यावर आणि दाढी ठेवण्यावर बंदी

चीनमधील पश्चिमेकडील राज्य शिनजांग हे धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे अशांत आहे. शिनजांगमधील स्थिती सामान्य होण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

Mar 30, 2017, 11:03 PM IST

भारतीय बनावटीने चिनी वस्तुंना टाकले पिछाडीवर

स्वस्त किंमतींमुळे जगभरात विकल्या जाणाऱ्या चिनी वस्तुंना भारतीय वस्तुंनी पिछाडीवर टाकले आहे.

Mar 29, 2017, 03:45 PM IST

नाशिक द्राक्षांच्या चीन, रशियाला भूरळ

नाशिकच्या शेतकऱ्यांनी आयातीच्या कठोर नियमांची पूर्तता केल्याने यावर्षी भारतीय द्राक्षांनी चीन आणि रशियाला भूरळ घातली आहे

Mar 9, 2017, 09:23 PM IST

भारतामुळे चीन-पाकिस्तानात या वस्तुचा खप वाढला

 इस्त्रोने एकाच वेळेस १०४ उपग्रह लॉन्च केले आणि जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

Feb 15, 2017, 05:57 PM IST

शीत युद्धाचे संकेत, जर्मनी, जपान, चीन ट्रम्प विरोधात एकत्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या आक्रमक परराष्ट्र नीतीविरोधात जगभरातील देश चिंतेत आहे. ७ मुस्लिम देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. 'अमेरिका फर्स्ट'ची नीतीने जगभरातील देशाना विचार करण्याच भाग पाडलं आहे.

Feb 2, 2017, 03:59 PM IST

चीनने भारताला दिली धमकी, १० तासात आमचे जवान दिल्लीत पोहोचतील!

भारताला चीन मीडियाने धकमी दिली आहे. जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर चीनचे जवान केवळ १० तासात राजधानी दिल्लीत पोहोचतील. चीन मीडियाने आग ओकताना म्हटले आहे की, युद्ध झाले तर चीनी सैनिकांचा ताफा ४८ तासात पॅराशूटच्या माध्यमातून १० तासात दिल्लीत पोहोचतील.

Jan 18, 2017, 03:58 PM IST