हिंदी महासागरात चीननं उतरवल्या तब्बल १३ युद्ध नौका
चीन आणि भारत यांच्यात सिक्कीमच्या सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या कुरापती वाढताना दिसत आहेत. हिंदी महासागरात चीननं तब्बल १३ युद्ध नौका उतरवल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान याच आठवड्याच्या शेवटी पंतप्रधान मोदी जी 20 देशांच्या बैठकीसाठी जर्मनीत जाणार आहेत. तिथेच मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट होण्याची शक्यता आहे.
Jul 4, 2017, 01:04 PM ISTभारतासारखे आम्हीही बदललो, चीनी ड्रॅगनची मुजोरी सुरूच
1962 आणि 2017 सालातला भारत वेगळा आहे, या संरक्षणमंत्री अरूण जेटलींच्या विधानाला चीननं उत्तर दिलंय.
Jul 3, 2017, 11:21 PM ISTरस्ताबांधणीवरुन भारत-चीनमध्ये तणाव वाढला
भारत-चीन दरम्यान सिक्कीम सीमेलगत तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेल्या डोका-ला प्रदेशात रस्ता बांधणीवरुन भारत आणि चीनी सैनिकांमध्ये वाद झाला होता. चीनच्या घुसखोरीनंतर चीननं आक्रमक पवित्रा घेतला.
Jul 3, 2017, 09:51 AM ISTचीनला संरक्षण मंत्री अरूण जेटलींचं उत्तर
चीनने भारत-चीन दरम्यान झालेल्या १९६२ च्या युद्धाचा उल्लेख करताना म्हटलं आहे, भारताला यापासून धडा घेण्याची गरज आहे.
Jun 30, 2017, 08:49 PM ISTब्रेसलेट घालणे महिलेला पडले महागात
एकदा विकलेली वस्तू परत घेतली जाणार नाही, ग्राहकांकडून सामान तुटल्यास दुकानदार जबाबदार राहणार अशा आशयाच्या पाट्या आपण अनेक दुकांनांवर पाहतो. चीनमध्ये एका महिलेला हे चांगलच महागात पडलंय.
Jun 29, 2017, 04:59 PM ISTVIDEO : चीनी सैन्याची भारतीय जवानांना धक्काबुक्की
चीनच्या सैन्यानं सिक्कीममध्ये भारताच्या सीमेत घुसखोरी करत भारतीय जवानांशी धक्काबुक्की केलीय. तसंच भारताच्या सीमेवरील दोन बंकरही उध्वस्त केले आहेत.
Jun 28, 2017, 12:51 PM ISTसिक्कीम सीमेवरून लष्कर हटवा , चीनची भारताला धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2017, 10:49 PM ISTFILM REVIEW : सलमानच्या 'ट्युबलाईट'चा प्रकाश पडला फिका!
सलमानच्या 'ट्युबलाईट'चा प्रकाश पडला फिका!
Jun 23, 2017, 04:21 PM ISTFILM REVIEW : सलमानच्या 'ट्युबलाईट'चा प्रकाश पडला फिका!
आजपासून निदान दोन आठवडे तरी बॉक्स ऑफिसवर एकाच सिनेमाचा बोलबाला ऐकायला मिळेल तो सिनेमा म्हणजे सलमान खान स्टारर 'ट्यूबलाईट'... आज हा सिनेमा प्रदर्शित झालाय...
Jun 23, 2017, 11:45 AM IST२०२४ मध्ये भारताची लोकसंख्या चीन पेक्षा अधिक असेल
भारत लोकसंख्येच्या बाबतीत काही दिवसांमध्ये चीनला देखील मागे टाकणार आहे.
Jun 22, 2017, 05:07 PM ISTचीन आणि पाकिस्तानच्या हालचालीवर भारताची करडी नजर
पाकिस्तानच्या सीमेअंतर्गत चीन भारताला वेढा घालण्यासाठी हिंदी महासागरात आपली उपस्थिती सतत वाढवत आहे. गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी युद्धनौका आणि पानबुडी वारंवार कराची आणि ग्वादरहून ये-जा करत आहे. याद्वारे, ड्रॅगन हिंद महासागरात त्यांच्या नौसेनाचे अस्तित्व वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.
Jun 15, 2017, 01:53 PM IST...ही आहे महाराष्ट्राची पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाज
तिरंदाजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ते दीपिका कुमारी...मात्र महाराष्ट्रातही आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाज खेळाडू आहे ती म्हणजे मेघा अगरवाल...मेघा आता चीन इथं होणा-या तिरंदाजी आशियाई कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
Jun 13, 2017, 08:46 PM ISTव्हिडिओ : जिवंत गाढवाला चार भुकेलेल्या वाघांसमोर फेकले, अशी झाली शिकार...
जगभरात प्राणी संग्रहालयात मांसाहारी प्राण्यांना मृत जनावरांचे मासं खायला देतात. त्यांना जिवंत प्राणी शिकारीसाठी दिले जात नाही. पण चीनचे एक प्राणी संग्रहालय असे आहे की एका गाढवाला चार भुकेलेल्या वाघांसमोर प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी फेकले. हा धक्कादायक व्हिडिओ पाहणारेही हैराण झाले आहेत.
Jun 7, 2017, 05:28 PM ISTपॅरिस करारातून अमेरिका बाहेर, ट्रम्प प्रशासनाचा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहिर केलाय.
Jun 2, 2017, 10:38 AM ISTचीनने पाडलं भारतीय हवाई दलाचं विमान ?
तेजपूरमधून उड्डाण भरल्यानंतर काही वेळेतच चीन सीमेच्या जवळ बेपत्ता झालेलं भारतीय हवाई दलाचं युद्ध विमान सुखोई-30 चा भाग आढळून आला. पण हे विमान कसं कोसळलं याबाबत आता नवीन माहिती समोर येत आहे.
May 29, 2017, 01:26 PM IST