'कोहलीमुळे भारताला स्लेजिंगची गरज नाही'
ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ब्रेट लीचा 'अनइंडियन'हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.
Aug 22, 2016, 04:15 PM ISTपाकिस्तानी चित्रपटात काम करायला ऋषी कपूर यांचा नकार
अभिनेते ऋषी कपूर यांनी एका पाकिस्तानी चित्रपटामध्ये काम करायला नकार दिला आहे.
Aug 21, 2016, 06:21 PM IST'बॅन्जो'चित्रपटातलं 'बाप्पा' गाणं लॉन्च
रितेश देशमुखच्या बॅन्जो चित्रपटातलं बाप्पा गाणं लॉन्च करण्यात आलं आहे.
Aug 18, 2016, 12:38 PM ISTभन्सालींच्या चित्रपटात दीपिकाबरोबर रणवीरऐवजी हृतिक
संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटामध्ये रणवीर सिंग अलाऊद्दिन खिलजीची भूमिका करणार हे जवळपास निश्चित होतं.
Aug 15, 2016, 05:11 PM IST2017 च्या स्वातंत्र्यदिनाला अक्षयचा नवा चित्रपट, पोस्टरही केलं रिलीज
2017 च्या स्वातंत्र्य दिनाच्या आठवड्यामध्ये बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Aug 15, 2016, 04:25 PM ISTदुसऱ्या दिवशीही 'मोहेनजो दारो'वर रुस्तम भारी
मोहेनजो दारो आणि रुस्तम हे दोन्ही चित्रपट शुक्रवारी रिलीज झाले आहेत.
Aug 14, 2016, 06:59 PM ISTधोनीला कोणत्या तीन खेळाडूंना द्यायचा होता डच्चू?
भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित असलेला 'एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.
Aug 13, 2016, 10:03 AM IST'जाऊ द्या ना बाळासाहेब'चं मोशन पोस्टर रिलीज
जाऊ द्या ना बाळासाहेब या आगामी मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.
Aug 11, 2016, 12:56 PM ISTतीन अभिनेत्रींनी नाकरल्यामुळे अनुष्काला मिळाला 'सुल्तान'
सुल्तान चित्रपटानं बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले. सलमानबरोबरच अनुष्का शर्माच्या अभिनयाचंही कौतुक करण्यात आलं.
Aug 1, 2016, 10:49 PM ISTसलमान आता दिसणार कबीर खानच्या 'ट्यूबलाईट'मध्ये
अभिनेता सलमान खानच्या सुल्तान चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम केले आहेत.
Jul 25, 2016, 06:27 PM ISTम्हणून कबालीचा शेवट बदलला जाणार
कबालीच्या फॅन्सना निराश करणारी बातमी म्हणजे मलेशियात कबालीचा शेवट बदलला जाणार आहे.
Jul 24, 2016, 06:27 PM ISTरिव्ह्यू: जबरदस्त डायलॉग, तूफान अॅक्शन सीन असलेला कबाली
दक्षिणेतला सुपरस्टार रजनीकांतचा मोस्ट अवेटेड चित्रपट कबाली अखेर रिलीज झाला आहे.
Jul 22, 2016, 06:52 PM ISTकामाच्या शोधात बॉबी देओल दिल्लीत
जेव्हा तुमची वेळ योग्य नसते तेव्हा एक एक करुन सर्वच साथ सोडतात. बॉबी देओलसोबतही असेच काहीसे होतेय. गेल्या अनेक दिवसांपासून बॉबी देओल समस्यांनी त्रस्त आहे.
Jul 21, 2016, 08:21 AM ISTशायनी आहुजाची ग्रेट ग्रँड मस्तीच्या दिग्दर्शक-निर्मात्यांना कायदेशीर नोटीस
बॉलीवूड अभिनेता शायनी आहुजानं ग्रेट ग्रँड मस्तीच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
Jul 15, 2016, 06:41 PM ISTसई ताम्हणकर पोहोचली लेह-लडाखला
अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या लेह लडाखमध्ये आहे. सईचे लेह-लडाखमधले फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत.
Jul 11, 2016, 04:47 PM IST