लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अस्थिर; रुग्णालयात दाखल
श्वास घेण्यास त्रस होत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jan 22, 2021, 09:13 AM IST
आघाडी सरकारच्या काळातील चारा घोटाळा, कोर्टाच्या आदेशानंतरही कारवाई नाही
आघाडी सरकारच्या काळातील चारा घोटाळा, कोर्टाच्या आदेशानंतरही कारवाई नाही
May 17, 2019, 01:10 PM ISTआघाडी सरकारच्या काळातील चारा छावणी घोटाळ्यात अद्याप कारवाई नाही
राज्यात 2012-13 आणि 2013-14 साली पडलेल्या दुष्काळात मोठ्या प्रमाणात चारा छावण्या उघडण्यात आल्या होत्या.
May 16, 2019, 08:29 PM ISTआजारपणाचं केवळ निमित्त, लालूंच्या जामीन अर्जामागचं कारण वेगळंच...
सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोटीस जारी करत दोन आठवड्यांत लालूंच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितलं होतं
Apr 9, 2019, 01:17 PM ISTचारा घोटाळा : लालू प्रसाद यादव न्यायालयासमोर शरण
आरोपी लालूप्रसाद यादव यांनी आज रांचीत सीबीआय न्यायालयात शरणागती पत्करली.
Aug 30, 2018, 12:48 PM ISTलालूंना हायकोर्टाचा जोरदार दणका... पुन्हा तुरुंगात रवानगी!
मेडिकल ग्राऊंडवर लालूंना २७ ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला होता
Aug 24, 2018, 01:28 PM ISTचारा घोटाळ्यातलं चौथं प्रकरण : लालूंना १४ वर्ष तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड
लालूंना १४ वर्ष तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड
Mar 24, 2018, 03:28 PM ISTडुमका कोषागार गैरव्यवहारात लालूंना १४ वर्षांची शिक्षा, ६० लाखांचा दंड
चारा भ्रष्टाचाराचं चौथ प्रकरण असलेल्या डुमका कोषागार गैरव्यवहार प्रकरणी रांचीच्या एका विशेष सीबीआय न्यायालयानं शनिवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना सात वर्षांची शिक्षा सुनावलीय. सोबतच त्यांना ६० लाखांचा दंडही लावण्यात आलाय. दंड भरला नाही तर त्यांच्या शिक्षेचा कालावधी आणखीन एक वर्षांसाठी वाढवला जाईल.
Mar 24, 2018, 12:22 PM ISTबिहार | चारा घोटाळा | लालू यादव यांना ५ वर्षांची शिक्षा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 24, 2018, 02:39 PM ISTचारा घोटाळा : तिस-या प्रकरणात लालू यादव यांना ५ वर्षांची शिक्षा
सीबीआयच्या विशेष कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. या प्रकरणी त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 24, 2018, 02:19 PM ISTचारा घोटाळा : तिस-या प्रकरणातही लालू यादव दोषी
सीबीआयच्या विशेष कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे.
Jan 24, 2018, 12:06 PM ISTलालू यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा
लालू प्रसाद यादव यांना 3 वर्षापेक्षा कमीची शिक्षा राहिली असती तर त्यांना जामीन मिळाला असता, मात्र आता लालू यादव यांना जेलमध्ये राहावं लागेल.
Jan 6, 2018, 04:33 PM ISTबिहार । चारा घोटाळा । लालूप्रसाद यादव यांंच्या शिक्षेवर आज सुनावणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 6, 2018, 03:12 PM ISTचारा घोटाळा : लालुंचा आज निकाल लागणार
चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी ठरलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना गुरुवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jan 5, 2018, 08:56 AM ISTलालूप्रसाद यादव यांना सुनावण्यात येणारी शिक्षा उद्या सुनावणार
चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेल्या लालू प्रसाद यादव यांना आज सुनावण्यात येणारी शिक्षा उद्यापर्यंत पुढं ढकलण्यात आलीय.
Jan 4, 2018, 09:54 PM IST