गायिका

गायिकेने केला बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा

बॉलिवूडचं एक भयंकर सत्य समोर आलं आहे. गायिका हेमा सरदेसाई यांनी बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलतांना त्यांनी बॉलिवूडबाबतचे अनेक खुलासे केले आहे. संघर्षच्या काळात इंडस्ट्रीशी संबंधित अनेक जण त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Nov 22, 2016, 10:48 AM IST

हिलेरींच्या समर्थनात या गायिकेने शेअर केला न्यूड व्हिडिओ

सध्या अमेरिकेत दोन नावांची खूपच चर्चा आहे. पहिलं नाव आहे हिलेरी क्लिंटन आणि दुसरं नाव डोनाल्ड ट्रम्प. राष्ट्राध्यक्ष पदासाठी हे दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यांना जिंकण्यासाठी दोघांचेही समर्थक हवे ते प्रयत्न करत आहेत. याच यादीमध्ये प्रसिद्ध गायिका केटी पेरीचं सुद्धा नाव आता जोडलं गेलं आहे. केटीने हिलेरी क्लिंटनच्या समर्थनात असं काही केलं ज्याचा कोणीही विचार करु शकत नाही. तिने चक्क एक न्यूड व्हिडिओ शेअर केला.

Sep 28, 2016, 09:27 AM IST

प्रसिद्ध डान्सर आणि गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

 एक प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीने रविवारी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सपनाला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गायिका सपना हा मागील काही दिवसांपासून एका गाण्यामुळे वादात सापडली होती आणि गुडगाव पोलीस स्थानकामध्ये तिच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली गेली होती. 

Sep 5, 2016, 07:32 PM IST

VIDEO : श्रेयाला भेटायचंय या अंध चिमुरडीला!

एका चिमुरड्या श्रेयाचा काही दिवसांपूर्वी हाच व्हिडिओ भलताच व्हायरल झाला होता.

Jul 26, 2016, 12:46 PM IST

आशा भोसलेंचा स्टेज शो ला अलविदा

प्रसिद्ध गायिका आशा भोसले या आता कोणताही स्टेज शो करणार नाहीत.

Jul 11, 2016, 07:45 PM IST

गायिका आर्या आंबेकर बनली 'अभिनेत्री'!

सा रे ग म प लिटिल चॅम्प फेम गायिका आर्या आंबेकर लवकरच अभिनेत्रीच्या भूमिकेत येतेय. 

May 26, 2016, 06:50 PM IST

बॉलीवूडमधल्या वादग्रस्त नात्याची कहाणी

बॉलीवूडमधल्या चित्रपटांपासून टीव्हीवर अनेक सिरीयल बनवण्यात आल्या.

Mar 13, 2016, 03:57 PM IST

'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!

'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!

Feb 13, 2016, 10:04 PM IST

'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!

 बॉलिवूडची ड्रिम गर्ल म्हटलं की आपल्या सर्वांना हेमामालिनी हेच नाव आठवतं. या ड्रिम गर्लच्या चाहत्यांसाठी एक खास खूषखबर आहे. 

Feb 13, 2016, 08:33 PM IST

VIDEO : अभिनेत्रीच नाही तर गायिकाही परिणीतीच!

अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या आगामी सिनेमात केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर गायक म्हणूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Feb 12, 2016, 03:29 PM IST

गायिकेवर दिराने आणि सासऱ्याने केला बलात्कार

८ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका भोजपुरी गायिकेला नरकयातना सहन कराव्या लागल्या. लग्नानंतर पैशांसाठी तिचा छळ केला गेला. तिला उपाशी ठेवलं गेलं. त्यानंतर सासरच्या लोकांना कंटाळून माहेरी परतल्यावर पुन्हा त्रास देणार नाही असं सांगत तिला सासरच्या लोकांनी पुन्हा घरी आणलं.

Dec 6, 2015, 03:37 PM IST

हॉलिवूड अभिनेत्री सेलिना गोमेजला मोठ्या वयाच्या व्यक्तीशी करायचाय विवाह

गायिका, अभिनेत्री सेलिना गोमेज हिला वयाने मोठा असणाऱ्या व्यक्तीशी विवाह करायचा आहे. ई-ऑनलाइनच्या सूत्रानुसार २३ वर्षीय गायिका सेलिनाचे म्हणणे आहे, आपल्याला जास्त समजुतदार मोठ्या व्यक्तीशी विवाह करायचा आहे. त्यासाठी मी तयार आहे.

Nov 28, 2015, 03:57 PM IST

सेलिब्रिटी गणेश : गायिका नेहा राजपालसोबत

गायिका नेहा राजपालसोबत

Sep 19, 2015, 02:15 PM IST