हिलेरींच्या समर्थनात या गायिकेने शेअर केला न्यूड व्हिडिओ

सध्या अमेरिकेत दोन नावांची खूपच चर्चा आहे. पहिलं नाव आहे हिलेरी क्लिंटन आणि दुसरं नाव डोनाल्ड ट्रम्प. राष्ट्राध्यक्ष पदासाठी हे दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यांना जिंकण्यासाठी दोघांचेही समर्थक हवे ते प्रयत्न करत आहेत. याच यादीमध्ये प्रसिद्ध गायिका केटी पेरीचं सुद्धा नाव आता जोडलं गेलं आहे. केटीने हिलेरी क्लिंटनच्या समर्थनात असं काही केलं ज्याचा कोणीही विचार करु शकत नाही. तिने चक्क एक न्यूड व्हिडिओ शेअर केला.

Updated: Sep 28, 2016, 09:27 AM IST
हिलेरींच्या समर्थनात या गायिकेने शेअर केला न्यूड व्हिडिओ title=

वॉशिंग्टन : सध्या अमेरिकेत दोन नावांची खूपच चर्चा आहे. पहिलं नाव आहे हिलेरी क्लिंटन आणि दुसरं नाव डोनाल्ड ट्रम्प. राष्ट्राध्यक्ष पदासाठी हे दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यांना जिंकण्यासाठी दोघांचेही समर्थक हवे ते प्रयत्न करत आहेत. याच यादीमध्ये प्रसिद्ध गायिका केटी पेरीचं सुद्धा नाव आता जोडलं गेलं आहे. केटीने हिलेरी क्लिंटनच्या समर्थनात असं काही केलं ज्याचा कोणीही विचार करु शकत नाही. तिने चक्क एक न्यूड व्हिडिओ शेअर केला.

केटीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. केटी खूप दिवसांपासून सोशल मिडियाच्या माध्यमातून हिलेरी यांचं समर्थन करत आहे. न्यूड व्हिडिओ शेअर करुन तिने हिलेरी यांचं समर्थन केलं आहे. तिने एक न्यूड फोटो देखील शेअर केला आहे.