गायिका

'सैराट' फेम गायिकेकडे सोशल मीडियावरुन न्यूड फोटोची मागणी

या गायिकेला सोशल मीडियावर एका व्यक्तीने न्यूड फोटो पाठवण्याचे सांगितलं.

May 22, 2019, 12:03 PM IST

Kalank : 'तबाह हो गये....' म्हणणाऱ्या माधुरीचा दिलखेचक अंदाज

हे गाणं पाहता 'देवदास'मधील 'चंद्रमुखीची'ही आठवते. 

Apr 9, 2019, 03:05 PM IST

ब्रेकअपमुळे नेहा कक्कडच्या भावनांचा बांध फुटला अन्....

कलाविश्वात एकिकडे लग्नसराईचं वातावरण पाहायला मिळत असताना काही नात्यांमध्ये मात्र वादळ आल्याचं कळत आहे. 

Dec 17, 2018, 09:06 AM IST

अनू मलिक मला घरी बोलावायचे, 'या' गायिकेचा गौप्यस्फोट

अनू मलिक कसे आहेत हे सर्वांनाच माहितीये...

Oct 23, 2018, 08:24 AM IST

#MeToo विषयी लता मंगेशकर म्हणाल्या...

#MeToo विषयी आता अनेक दिग्गजांनीही त्यांची मतं मांडण्यास सुरुवात केली आहे.

Oct 16, 2018, 08:17 AM IST

VIDEO : ब्रिटीश गायिकेने गायलं हिंदी गाणं

ती  सर्वांची दादही मिळवत आहे.  

Oct 10, 2018, 01:17 PM IST

नव्या वाटेवर चालण्यासाठी 'ही' गायिका सज्ज

त्यांची ही नवी इनिंग प्रेक्षकांची मनं जिंकते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Oct 2, 2018, 10:09 PM IST

हॅप्पी बर्थडे : 'देवदास'साठी दिग्दर्शकाची पहिली पंसत बनली गायिका

बॉलीवूडची आघाडीची गायिक श्रेया घोसाल हिचा आज वाढदिवस. १२ मार्च १९८४ ला तिचा जन्म झाला. आज ती आपला ३४ वा वाढदिवस साजरा करतेय.

Mar 12, 2018, 10:11 AM IST

मराठमोळी अंजली गायकवाड हिची कला सोशल मीडियाद्वारे सातासमुद्रापार

सोशल मीडिया माणसाला कुठल्या कुठे नेऊन ठेवतो, आणि त्यातल्या त्यात जर आपण कलाकार असाल गायक असाल तर आपल्या कलागुणांची वाहवा साता समुद्रापार देखील होऊ शकते. हाच अनुभव नगरची सोशल मीडियातून पुढे आलेली गायिका अंजली गायकवाड हिला आलाय.  

Mar 5, 2018, 10:11 AM IST

पोलीस दलातल्या पूजा पारखी सोशल मीडियात सुपरहिट

आता बातमी खाकी वर्दीतल्या एका गोड गळ्याची.....चंद्रपूर पोलीस दलातल्या पूजा पारखी या पोलीस शिपाई महिलेचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे.....पाहुया पूजा का सुपरहिट ठरतेय.... 

Feb 5, 2018, 06:17 PM IST

चंद्रपूर । पोलीस दलातल्या पूजा पारखी सोशल मीडियात सुपरहिट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 05:12 PM IST

गायिका सुनिधी चौहानला नवीन वर्षात मिळालं स्पेशल गिफ्ट

गायिका सुनिधी चौहान हिने 1 जानेवारीला मुलाला जन्म दिला आहे. सुनिधीचं हे पहिलं बाळ आहे. संध्याकाळी 5:20 वाजता तिने मुंबईतील एका  रुग्णालयात मुलाला जन्म दिला.

Jan 2, 2018, 09:01 AM IST