मुंबईतील कंटेन्मेंट झोनच्या संख्येत घट
MUMBAI REDUCE NUMBER OF CONTENMENT ZONE
Apr 27, 2020, 04:15 PM ISTकोरोनाच्या संकटात पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून मदत नाही
कोरोना व्हायरसच्या संकटात असलेल्या पाकिस्तानला अजूनपर्यंत कोणत्याच देशाने आर्थिक मदत केलेली नाही.
Apr 27, 2020, 03:39 PM ISTcoronavirus : या देशांमध्ये काही निर्बंधांसह लॉकडाऊनच्या नियमांत सूट
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन घोषित केला.
Apr 27, 2020, 03:33 PM IST
कोरोनाशी लढण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर पुन्हा नर्सच्या भूमिकेत
कोरोनावीर हे युद्ध जिंकण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत.
Apr 27, 2020, 03:25 PM IST
कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींनी अशी घ्या काळजी... WHOचा इशारा
कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.
Apr 27, 2020, 02:35 PM ISTव्हीडिओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान मोदींनी दिल्या 'या' २१ सूचना
भारतावरचे संकट अजून टळलेले नाही.
Apr 27, 2020, 02:34 PM ISTलॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवा; केंद्र सरकारचं उत्तर
भारतात आतापर्यंत अद्याप अनेक भागात, गावात कोरोनाचा संसर्ग पोहचलेला नाही.
Apr 27, 2020, 02:15 PM ISTLockdown : किमान सकारात्मकता पसरवूया; मराठमोळ्या अभिनेत्याचा आग्रही संदेश
लॉकडाऊन जेव्हा केव्हा संपेल आणि आपण सर्वजण बाहेरच्या जगात येऊ तेव्हा...
Apr 27, 2020, 01:32 PM ISTCovid-19 : 'या' देशात मुलांना बाहेर खेळण्यासाठी परवानगी
लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल
Apr 27, 2020, 01:13 PM IST
अमरावतीत कोरोना रुग्णांच्या मृत्युचे सर्वाधिक प्रमाण
आतापर्यंत कोरोनाचे ३० टक्के रुग्ण दगावले
Apr 27, 2020, 01:01 PM IST'कोरोनाची साथ दोन वर्ष तरी जाणार नाही; वास्तव स्वीकारून जगायला लागा'
चीनबाहेर कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेला दक्षिण कोरिया हा पहिला देश होता.
Apr 27, 2020, 12:57 PM ISTमुंबईकरांना दिलासा; शहरातील कन्टेन्मेंट झोनच्या संख्येत घट
कंटेनमेंट झोन बनवल्यामुळे कोरोनाचं संक्रमण रोखायला मदत झाली आहे.
Apr 27, 2020, 12:31 PM ISTकेंद्र सरकारचा सावळागोंधळ; कोरोना रुग्णांच्या आकड्यात तफावत
या दोघांच्या आकड्यांमधील सर्वाधिक तफावत महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आहे.
Apr 27, 2020, 11:23 AM ISTजगात कोरोनाबाधितांची संख्या २९ लाखांवर; तर बळींची आकडा २ लाखांपार
जगात कोरोनाचा कहर सुरु असताना दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2 लाख 5 हजार 965वर पोहचला आहे. तर जगात आतापर्यंत 29 लाख 72 हजार 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
Apr 27, 2020, 11:17 AM ISTमुंबईत कोरोनातून बऱ्या झालेल्या चार जणांमध्ये अँटीबॉडीज; आता प्लाझ्मा थेरपीला सुरुवात
या रुग्णांच्या शरीरातील प्लाझ्मा काढून आता त्याद्वारे मुंबईतील इतर रुग्णांवर उपचार केले जातील.
Apr 27, 2020, 11:14 AM IST