कोरोना व्हायरस

महाराष्ट्रात ८११ नवे करोना रुग्ण, २२ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

 

 

Apr 25, 2020, 10:41 PM IST

एकदा बरे झाल्यावर पुन्हा कोरोना होणार नाही, याची शाश्वती नाही; WHOचा इशारा

काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या पाटण जिल्ह्यातही असाच एक प्रकार समोर आला होता. 

Apr 25, 2020, 09:23 PM IST

अत्यावश्यक सेवेचा वापर करून सांगलीत आलेल्या महिलेच्या आईला कोरोनाची लागण

लॉकडाऊनच्या  नियमांचे उल्लंघन, संबंधीत व्यक्तींवर गुन्हा दाखल 

Apr 25, 2020, 08:52 PM IST

३ मेपर्यंत राज्यातील दुकाने बंदच राहणार

राज्यात २० एप्रिलनंतर लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलताच कायम राहील. 

Apr 25, 2020, 08:28 PM IST

राज्यात कोरोनाच्या एक लाखाहून अधिक टेस्ट

महाराष्ट्रात  कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

 

Apr 25, 2020, 07:23 PM IST

कोरोनापासून वाचण्यासाठी 'या' पदार्थांचं सेवन नक्की करा

कोरोनाचा फैलाव सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे.

 

Apr 25, 2020, 06:24 PM IST

टेन्शन कायम; धारावीत कोरोनाचे २१ नवे रुग्ण

धारावीतील एकूण रुग्णांची संख्या २४१ इतकी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे धारावीतील १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Apr 25, 2020, 06:23 PM IST

बारामतीमध्ये कोरोनाचा दुसरा बळी

आज मृत्यू झालेला कोरोनाचा रुग्ण पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता. 

Apr 25, 2020, 05:24 PM IST

राज्यातील लॉकडाऊनबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेणार- टोपे

सध्याच्या घडीला झोपडपट्ट्यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या हा चिंतेचा मुख्य विषय आहे. 

Apr 25, 2020, 05:08 PM IST

मद्याची दुकाने उघडायला परवानगी नकोच; राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचाही विरोध

मद्यविक्रीला परवानगी दिल्यास सामाजिक आणि कौटुंबिक समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे. 

Apr 25, 2020, 03:51 PM IST

कोरोना चाचणी करायची आहे? 'हे' नवीन नियम नक्की वाचा

कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

 

Apr 25, 2020, 03:21 PM IST

भारतात कोरोना वाढीचा दर अजूनही जास्तच; मेपर्यंत २.५ लाख लोक बाधित होण्याची शक्यता

गेल्या महिन्यात 25 मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.

Apr 25, 2020, 11:59 AM IST

कोरोना संकटात स्वत:सह बेघरांचीही मदत करतेय ट्रान्सजेंडर कम्युनिटी

'लॉकडाऊनमुळे कमवण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत'

Apr 25, 2020, 10:08 AM IST
ZATPAT 50 batmya PT12M17S

पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा

यावेळी पंतप्रधानांनी कोविड-१९ विरुद्ध लढाई विजय मिळवण्याचा विश्वासही व्यक्त केला.

Apr 24, 2020, 11:23 PM IST