कोरोना व्हायरस

परराज्यात अडकलेल्या मजूरांच्या घरवापसीसाठी तयारी सुरु

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व नियमाचं पालन करणं गरजेचं आहे.

May 1, 2020, 10:48 AM IST

देशात कोरोनाचे १९९३ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांच्या संख्येने ३५ हजारांचा टप्पा ओलांडला

महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे.

May 1, 2020, 10:06 AM IST

पंतप्रधान मोदींनी मराठीत ट्विट करून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

यंदा कोरोनाच्या सावटामुळे राज्यभरात महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. 

May 1, 2020, 09:28 AM IST

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी करा- प्रकाश आंबेडकर

या दोन्ही शहरातील किमान ३० टक्के लोकसंख्या कमी होणे गरजेचे आहे. 

May 1, 2020, 08:47 AM IST
FIVE MINUTE TWENTY FIVE NEWS PT4M28S

रुग्णालयातून एकही रुग्ण उपचाराविना परत जाता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा आदेश

कुठलाही रुग्ण मग तो कोरोना संशयित असो वा अन्य आजाराने ग्रासलेला असो, तो रुग्णालायत आल्यावर तातडीने त्याची अपघात विभागात किंवा तपासणी केंद्रामध्ये तपासणी झाली पाहिजे. 

Apr 30, 2020, 03:08 PM IST

उद्धव-मोदींची 'मन की बात यशस्वी'? मिलिंद नार्वेकर राज्यपालांच्या भेटीला

यानंतर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची चर्चा होती

Apr 30, 2020, 12:35 PM IST

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी महाविकासआघाडी कोर्टात जाण्याच्या तयारीत

पंतप्रधानांना विनंती केल्यानंतर राज्यपालांनी हा प्रस्ताव मंजूर केला नाही तर.... 

Apr 30, 2020, 12:05 PM IST

देशभरात गेल्या २४ तासांत १७१८ नवे रुग्ण; एकूण आकडा ३३ हजारांच्या पार

३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (पिक पॉईंट) पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Apr 30, 2020, 09:31 AM IST

आईने धान्य आणायला घराबाहेर पाठवले, मुलगा बायको घेऊन परतला

कोणतीही कल्पना न देता पत्नीला घरी आणल्यामुळे आई त्याच्यावर भलतीच संतापली 

Apr 30, 2020, 08:51 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा तिढा, राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली - जयंत पाटील

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हालचाली होत आहेत, असा थेट आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटल यांनी केला आहे.  

Apr 30, 2020, 06:34 AM IST