दुधाचे दर पडल्याने शेतकरी मेटाकुटीला
लॉकडाऊनमुळे दूध विकणे परवडत नसले तरी गाय पाळण्याचा, जगवण्याचा खर्च मात्र थांबत नाही.
Apr 26, 2020, 07:16 PM ISTदेशात गेल्या २४ तासांत १९७५ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या २६ हजारांवर
देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे
Apr 26, 2020, 07:05 PM IST
पोर्श कारमधून फिरणाऱ्या तरुणाला रस्त्यावर काढायला लावल्या उठाबशा
लॉकडाऊनच्या काळात तरूणाची हिरोगिरी
Apr 26, 2020, 06:55 PM IST
...म्हणून उद्धव ठाकरेंनी मानले नितीन गडकरींचे आभार
आताही आपण राजकारणच करत बसलो तर आपल्याला दुसऱ्या शत्रूची गरज नाही.
Apr 26, 2020, 05:53 PM ISTधक्कादायक : जगात २ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी
एकट्या अमेरिकेत ५४ हजार २६५ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
Apr 26, 2020, 05:44 PM IST
स्थलांतरित मजुरांना गावी पाठवण्यासाठी लवकरच मार्ग शोधू- उद्धव ठाकरे
हळूहळू सर्व गोष्टी मार्गी लागतील. अन्यथा आतापर्यंतची लॉकडाऊनची मेहनत फुकट जाईल
Apr 26, 2020, 05:28 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर असे ठरवले जातात...
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात पेट्रोल-डिझेलची मागणी जवळपास लॉक झाली आहे.
Apr 26, 2020, 04:54 PM IST
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या अभिनेत्याची कोरोना चाचणी
हॉलिवूडनंतर आता बॉलिवूडला देखील कोरोना व्हायरसची झळ पोहोचली आहे.
Apr 26, 2020, 04:39 PM ISTमहाराष्ट्राला १ लाख कोटीची मदत द्यावी, शरद पवारांची पंतप्रधानांकडे मागणी
आपल्या पत्रात शरद पवारांनी सुरुवातीला देशाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडला आहे.
Apr 26, 2020, 04:00 PM ISTमे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईत कोरोनाचे ७० हजार रुग्ण?
सध्या मुंबईत सात दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे.
Apr 26, 2020, 03:42 PM IST'कोरोनामुळे 20 हजार जणांचा मृत्यू होणं हे राष्ट्रासाठी अत्यंत दु:खद'
ब्रिटनमध्ये आतापर्यंत 20 हजारहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू
Apr 26, 2020, 02:23 PM ISTAC वापरण्याबाबत सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर; जाणून घ्या किती असलं पाहिजे खोलीचं तापमान
देशाच्या सद्यस्थितीत लोकांच्या मनात अशा शंका आहेत
Apr 26, 2020, 11:16 AM ISTकल्याण-डोंबिवलीत किराणा दुकानेही बंद; आता फक्त होम डिलीव्हरीच
फक्त हातगाडीवरून फिरती भाजीविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Apr 25, 2020, 11:22 PM IST
कोरोनामुळे मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
पेंदूरकर यांना २२ एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Apr 25, 2020, 11:05 PM IST