कोरोना व्हायरस

मुंबईकरांसाठी आशेचा किरण, कोरोनाग्रस्तांच्या दुपटीचा कालावधी वाढला, मृत्यू दरही कमी झाला

देशभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 

Apr 29, 2020, 10:10 PM IST

कोरोनामुळे या देशात ५ हजार मृत्यू, तरी राष्ट्रपतींचा कडक नियमांना विरोध

 कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे.

Apr 29, 2020, 08:01 PM IST

परराज्यात अडकलेल्यांच्या 'घरवापसी'ला केंद्र सरकारची सशर्त परवानगी

कोरोना लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्यांना आपल्या राज्यात पुन्हा पाठवायला केंद्र सरकारने सशर्त परवानगी दिली आहे.

Apr 29, 2020, 06:49 PM IST

कोरोना : अमेरिकेच्या दंड वसुलीच्या धमकीवर चीनचा पलटवार

कोरोना व्हायरसवरून अमेरिका आणि चीनमधला तणाव वाढतच चालला आहे. 

Apr 29, 2020, 06:04 PM IST

भारतासह जगभरात कुठे, कधी संपणार कोरोना? संशोधकांनी दिलं उत्तर

सिंगापूरच्या संशोधकांनी गणितीय मॉडेलिंगच्या माध्यमातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. 

Apr 29, 2020, 11:11 AM IST

संकट वाढलं! देशात कोरोना बळींची संख्या एक हजारांपार

कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला.... 

Apr 29, 2020, 10:30 AM IST

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या १० लाखांवर; २४ तासांत सर्वाधिक २२०० मृत्यू

अमेरिकेत 10 लाख 12 हजार 399 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Apr 29, 2020, 10:08 AM IST

परराज्यातील मजुरांना महाराष्ट्रात रहायचं नाही कारण.....

अतिशय महत्त्वाचा मुद्दा यावेळी त्यांनी मांडला

 

Apr 29, 2020, 09:05 AM IST

केदारनाथ धामची कवाडं उघडली; पहिली पूजा पंतप्रधान मोदींच्या नावे

पाहा केदारनाथ धामची काही दृष्यं...

Apr 29, 2020, 08:59 AM IST

महाराष्ट्रात कोरोनाचे एका दिवसात सर्वाधिक बळी

राज्यात कोरोनाची चिंता आणखी वाढली

Apr 28, 2020, 11:23 PM IST

कोरोना रुग्णांसाठी मुंबईत हॉस्पिटल उभारणीला सुरुवात

कोरोनाचा सामना करण्यासाठी एमएमआरडीएने हॉस्पिटलच्या बांधणीला सुरुवात केली आहे.

Apr 28, 2020, 10:05 PM IST

जगभरातील फिल्म फेस्टिवल घरीच पाहा

यूट्यूबवर रंगणार ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल

Apr 28, 2020, 08:30 PM IST

'भारतात या दिवशी संपणार कोरोना', सिंगापूर विद्यापीठाच्या संशोधकांचा दावा

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे जगातले बहुतेक देश लॉकडाऊन करण्यात आले आहेत.

Apr 28, 2020, 08:20 PM IST

'प्लाझ्मा थेरपी गाईडलाईन्सप्रमाणे केली नाही तर...', आरोग्य मंत्रालयाने सांगितला धोका

आरोग्य मंत्रालयाने प्लाझ्मा थेरपीच्या धोक्याबाबत इशारा दिला आहे.

Apr 28, 2020, 07:38 PM IST