नाशिक ठक्कर डोम येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर - पालकमंत्री भुजबळ
नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या सहकार्याने ५०० बेडचे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.
Jun 23, 2020, 09:26 AM ISTकोरोनाचा 'या' राज्यात पहिला बळी, दिल्ली देशात दुसरे सर्वाधिक प्रभावित राज्य
गोव्यात सोमवारी कोरोना विषाणूची पहिला बळी गेला आहे. देशभरात मृत्यूची संख्येत ४४५ ने मोठी वाढ झाली आहे.
Jun 23, 2020, 07:24 AM ISTकोरोना : राज्यात सात लाखांहून अधिक चाचण्या, इतक्या रुग्णांवर उपचार सुरु
कोरोनाविरुद्ध लढा सुरुच आहे. राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.
Jun 20, 2020, 09:35 AM ISTमुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टर्सचा टास्क फोर्स - मुख्यमंत्री
लॉकडाऊन शिथिल केला आहे, त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे.
Jun 20, 2020, 06:49 AM ISTशिवभोजन योजनेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत, आतापर्यंत भागवली इतक्या नागरिकांची भूक
आतापर्यंत शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत ८८ लाख ४८ हजार ६०१ थाळ्यांचे वितरण झाले आहे.
Jun 20, 2020, 06:31 AM ISTलॉकडाऊन : 'या' राज्याने चप्पल आणि कपड्याची दुकाने उघडण्यास दिली परवानगी
कोरोना विषाणूचा (coronavirus) प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकबाबींवर निर्बंध आले आहेत.
Jun 19, 2020, 12:52 PM ISTकोरोना : आतापर्यंतचे सगळे रिकॉर्ड मोडीत, एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्या
देशात कोरोना विषाणू रुग्णांचा सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचे आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
Jun 19, 2020, 11:14 AM ISTपुण्यात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, मुख्यमंत्री-गणेश मंडळ बैठकीत निर्णय
यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय येथील गणेश मंडळांनी घेतला आहे.
Jun 19, 2020, 07:26 AM ISTकोरोनाशी लढा : राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी २६ दिवसांवर
एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे.
Jun 19, 2020, 06:53 AM ISTपरप्रांतीय कामगारांची वापसी; पोलिसांकडून नोंदणी सुरु, राज्यात आतापर्यंत इतके आलेत कामगार
परप्रांतीय कामगार कामावर परतू लागले आहेत. परराज्यात गेलेले कामगारही राज्यात पुन्हा परत येत आहेत.
Jun 19, 2020, 06:32 AM ISTमुंबई । थेट कोरोना वार्डातून
EXCLUSIVE SHOW ON NAIR CORONA WARD REPORT BY KRISHNAT PATIL
Jun 18, 2020, 12:30 PM ISTजळगाव । जिल्हाधिकारी ढाकणे यांची बदली, त्यांच्या जागी राऊत
JALGAON DISTRICT COLLECTOR AVINASH DHAKNE TRANSFERRED FOR FAILURE CORONA IN DISTRICT
Jun 18, 2020, 11:15 AM ISTजळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची उचलबांगडी
जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे.
Jun 18, 2020, 10:11 AM ISTकोरोना संकटाशी लढा । महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीची साथ, खास अॅम्ब्युलन्स लॉन्च
कोरोनाचे संकटाविरुद्ध लढण्यासाठी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने अॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करुन दिली आहे.
Jun 18, 2020, 07:17 AM ISTदिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
Jun 18, 2020, 06:42 AM IST