मुंबई । प्राईम टाईम - मृत्यूनंतरच्या पॉझिटिव्ह अहवालांचीही गणना
Actual Figures Of Death From Covid 19 Reveled After BJPs Devendra Fadnavis Letter To CM Thackeray
Jun 17, 2020, 01:40 PM ISTलॉकडाऊन : आणखी एक पॅकेजची घोषणा करण्यासाठी सरकारची तयारी, पाहा कधी होणार घोषणा?
लॉकडाऊननंतर (Lockdown) मंदीच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकार मोठी पावले उचलण्याची तयारी करत आहे.
Jun 17, 2020, 08:15 AM ISTकोरोना । राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के, १८०२ रुग्णांना घरी सोडले
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के एवढा झाला आहे.
Jun 17, 2020, 06:25 AM ISTकोकण रेल्वे कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू, संपर्कातील ५२ जणांना केले क्वारंटाईन
कोकण रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर जळपास ५२ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
Jun 16, 2020, 02:06 PM ISTरत्नागिरी । कोकण रेल्वेत कोरोना, ५२ जणांना केले क्वारंटाईन
Kokan Railway 52 Staff Quarantine
Jun 16, 2020, 11:55 AM ISTलॉकडाऊन असताना नोकरीची नवी संधी, इथे करा नाव नोंदणी - जिल्हा प्रशासन
लॉकडाऊनमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अत्यावश्यक वगळून इतर उद्योग जवळपास बंद होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उद्योग पुन्हा सुरु झाले आहेत.
Jun 16, 2020, 07:42 AM ISTमुंबईत अडीच महिन्यानंतर लोकल धावली, तिन्ही मार्गावर ३६२ फेऱ्या
मुंबई लोकल तब्बल अडीच महिन्यांनंतर धावली. त्यामुळे अत्यावश्यक सेवाबजावणाऱ्यांना यांना मोठा दिलासा मिळाला.
Jun 16, 2020, 07:03 AM ISTमहाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्याहून अधिक!
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे.
Jun 16, 2020, 06:50 AM ISTमुंबई । क्वारंटाईनचा असाही फायदा...
Mumbai,Worli,Bdd Chawl Arvind Bhosle Make Temperature Check Machine At Home
Jun 13, 2020, 03:30 PM ISTपुणे । कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रोबोची मदत
Pune,Captain Arjun Robo Ready To Stop Corona At Railway Station
Jun 13, 2020, 03:25 PM ISTमुंबई । बाजारात दाखल झाला पैठणी मास्क
Mumbai,Dadar Fashionable Mask Available At Market
Jun 13, 2020, 03:15 PM ISTपंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री ठाकरे संवादाच्यावेळी हे मंत्री, अधिकारी राहणार उपस्थित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची व्हिडियो काँन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
Jun 13, 2020, 01:53 PM ISTकोरोनाबाधित रुग्णांसाठी रेल्वेची मदत, ही खास सुविधा उपलब्ध
कोरोनाबाधिक रुग्णांसाठी आता रेल्वेची मदत होणार आहे.
Jun 13, 2020, 01:01 PM ISTकोरोना : गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन रुग्ण, मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा
गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे.
Jun 13, 2020, 11:39 AM ISTपंतप्रधान मोदी 'या' दिवशी साधणार संवाद, दोन दिवस करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार आहे.
Jun 13, 2020, 09:06 AM IST