कोरोनाव्हायरस

कोरोना : भारताचा आकडा तीन लाखाच्यावर, महाराष्ट्राने चीन आणि कॅनडाला टाकले मागे

देशात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे.  

Jun 13, 2020, 07:45 AM IST

रेस्टॉरंट्स, धार्मिक स्थळे, मॉल आणि कार्यालये यासाठी सरकारची नवीन नियमावली

'अनलॉक -१' दरम्यान कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  

Jun 13, 2020, 07:33 AM IST

अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांनी पुढे यावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी करून देण्याचे ठरविले आहे.  

Jun 13, 2020, 06:39 AM IST

मुंबई पोलीस आता अधिक गतिमान - गृहमंत्री अनिल देशमुख

पोलीस विभागासाठी उपयुक्त अशा  'सेगवे'चे( सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर ) उद्घाटन गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले.  

Jun 12, 2020, 12:26 PM IST

कोरोनाचे भयावह संकट ! पंजाबमध्ये पुन्हा लॉकडाऊन, या आहेत अटी

पंजाबमधील  (Punjab) कोरोना विषाणूचा (Coronavirus)वाढता प्रादुर्भाव आणि संकट पाहून सरकारने कडक पाऊल उचलले आहे.  

Jun 12, 2020, 09:58 AM IST

लॉकडाऊन : उपासमारीमुळे सलून व्यावसायिकाचा मुलासह आत्महत्येचा प्रयत्न

  सलून व्यावसायिकाने मुलासह आत्महत्येचा प्रयत्न केला. 

Jun 12, 2020, 09:20 AM IST

जळगाव वृद्ध महिला मृत्यूप्रकरण : अधिष्ठातांसह अन्य कर्मचाऱ्यांना केले निलंबित

 जळगावमध्ये कोरोना बाधित‌ महिला मृत्यूप्रकरणी अधिष्ठाता तसेच इतरांना निलंबित करण्यात आले आहे. 

Jun 12, 2020, 08:30 AM IST

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करावी - आरोग्य मंत्री

मुंबईत आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई आणि  उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केली आहे. 

Jun 12, 2020, 08:07 AM IST

कोरोना : भारत जगातील चौथा सर्वाधिक प्रभावित देश, एका दिवसात या दोन देशांना मागे टाकले

कोरोनाव्हायरसचा (coronavirus) मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. भारताने गुरुवारी ब्रिटनलाही मागे टाकले आहे.  

Jun 12, 2020, 07:13 AM IST

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मुंबईमध्ये आणखी ५०० आयसीयू बेड्स

 संभाव्य धोका लक्षात घेऊन नव्याने मुंबईत आणखी ५०० आयसीयू बेड्स आठवडाभरात उलब्ध करण्यात येणार आहेत.  

Jun 12, 2020, 06:26 AM IST