अनलॉक-१ : विरार येथे बेस्टसाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अनलॉक-१नंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कार्यालय वेळेत गाठण्यासाठी विरारच्या आरजे नाक्यावर प्रवाशांच्या भली मोठी रांग लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
Jun 9, 2020, 11:12 AM ISTमुंबई । कार्यालय वेळेत गाठण्यासाठी प्रवाशांची बेस्टला गर्दी
Mumbai BEST Bus Services Start For People
Jun 9, 2020, 10:50 AM ISTपुणे येथील झोपडपट्टी, जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर लक्ष केंद्रीत करा - केंद्रीय पथक
केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपायजोजनांचा आढावा घेण्यात आला.
Jun 9, 2020, 10:25 AM IST
कोरोनाची दहशत, जगभरात ७०लाखांपेक्षा जास्त रुग्ण संक्रमित
जगात कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच विषाणूचा फैलाव रोखायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Jun 9, 2020, 08:05 AM ISTमुंबईतील डबेवाल्यांना अडीच हजार रेशन किटचे वितरण
लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांना मोठा फटका बसला आहे. डबेवाल्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिलेले आहे.
Jun 9, 2020, 07:23 AM ISTराज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के
राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असला तरी एक चांगली बातमी आहे. राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के आहे.
Jun 9, 2020, 06:52 AM ISTकोरोनाचे जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूचना
देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाकडून काही सूचना नव्याने जारी झाल्या आहेत.
Jun 9, 2020, 06:24 AM ISTकोविड १९ : ग्रामीण भागासाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करा - डॉ. नितीन राऊत
अनलॉक-१ सुरु झाले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी दक्षता घेण्याचे आदेश.
Jun 9, 2020, 06:10 AM ISTमुंबई । लॉकडाऊन अनलॉकच्या दिशेने
Mumbai Parel Traffic Rising And Shops Begin Again To Open In Unlockdown
Jun 6, 2020, 02:20 PM ISTपुणे । अनलॉक-१ नंतर भाजी मंडई सुरु
Pune Mahatma Phule Market Begins Again From Today In Unlock Phase 1
Jun 6, 2020, 02:10 PM ISTमुंबई । १० दिवसात कोरोना रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता
Mumbai Mahapalika Additional Commissioner Suresh Kakane On Unlock Can Rise Patients Count
Jun 6, 2020, 01:55 PM ISTमुंबईसह या शहरांत ओला-उबेर टॅक्सी सेवा सुरु, हे आहेत नियम
राज्यात अनलॉक-१ अंतर्गत काही सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. यात आता ओला आणि उबेर टॅक्सीची भर पडली आहे.
Jun 6, 2020, 08:42 AM ISTमोठी बातमी । देशाची चिंता वाढतेय, एका दिवसात १० हजार कोरोनाचे नवे रुग्ण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरुच आहे. काही ठिकाणी कोरोना वाढीच्या वेगावल नियंत्रण आणण्यात यश आले तरी कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.
Jun 6, 2020, 07:04 AM ISTकोविड-१९ : खासगी रुग्णालय शुल्कप्रकरणी केंद्राला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
खासगी रुग्णालयाचे शुल्क निश्चित करण्याबाबत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस बजावली आहे.
Jun 5, 2020, 01:04 PM ISTलॉकडाऊन : आतापर्यंत १९ देशातील ४०१३ नागरिक राज्यात दाखल
'वंदे भारत' अभियानांतर्गत ३० फ्लाईटसने १९ देशातील ४०१३ नागरिक महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.
Jun 5, 2020, 11:26 AM IST