काँग्रेस

नवी दिल्ली । सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 03:28 PM IST

२० वर्षांपूर्वी भाषणात माझे हात थरथरत होते - सोनिया गांधी

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र आज हातात घेतली. यावेळी राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेल्या सोनिया गांधी यांचं भाषण प्रभावी ठरलं.

Dec 16, 2017, 01:11 PM IST

भाजप देश तोडतो तर, कॉंग्रेस देशाला जोडतो: राहुल गांधी

राहुल गांधी यांनी पक्षाच्या मुख्यालयात अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी पक्षकार्यकर्त्यांना संबोधिक करताना ते बोलत होते.

Dec 16, 2017, 12:22 PM IST

अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींसमोर असतील ही आव्हाने

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळणे हा तसा काटेरी मुकूटच आहे. 

Dec 16, 2017, 11:05 AM IST

राहुल गांधींकडे अध्यक्षपदाची सूत्रं, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार आहेत. १६ वर्षांनंतर काँग्रेसला नवं नेतृत्व लाभत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातारवण आहे. 

Dec 16, 2017, 11:00 AM IST

सोनिया गांधी यांचे अध्यक्षपद आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्थिती; अल्प कटाक्ष

सोनिया गांधी यांच्या निवृत्तीकडे सर्वसामान्यपणे पाहून चालणार नाही. ही निवृत्ती एका मोठ्या काळाचीही साक्षीदार आहे. 

Dec 16, 2017, 09:06 AM IST

'पप्पू' ते काँग्रेस अध्यक्ष... राहुल गांधींचा राजकीय प्रवास!

अखेर गांधी घराण्याचे युवराज  गांधी यांच्याकडे काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण निवृत्त झाल्याचे घोषित केले आणि  गांधी यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. राहुल गांधींच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीचा हा वृत्तांत...

Dec 15, 2017, 09:22 PM IST

एक्झिट पोलवर भाजप नेते खुश

एक्झिट पोलवर भाजप नेते खुश

Dec 14, 2017, 11:07 PM IST

SUPER EXIT POLL: गुजरात विधानसभा निवडणुकीत फुलणार भाजपचं कमळ

कुठल्या एजन्सी किंवा चॅनलने कुणाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवलाय याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला SUPER EXIT POLL मध्ये देणार आहोत.

Dec 14, 2017, 07:55 PM IST

हिमाचल प्रदेश निवडणूक: Axisच्या एक्झिट पोलनुसार भाजपचं कमळ फुलणार

सोमवारी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत मात्र, त्यापूर्वी विविध चॅनल आणि एजन्सीजकडून एक्झिट पोल्स समोर आले आहेत.

Dec 14, 2017, 06:21 PM IST

गुजरात विधानसभा निवडणूक: टाईम्स नाऊ एक्झिट पोलनुसार भाजपला स्पष्ट बहुमत

सोमवारी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत मात्र, त्यापूर्वी विविध चॅनल आणि एजन्सीकडून एक्झिट पोल्स समोर आले आहेत.

Dec 14, 2017, 05:48 PM IST

काँग्रेस कार्यकर्त्यांचा निवडणूक आयोग कार्यालयाला घेराव

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना, काँग्रेसनं थेट निवडणूक आयोगाविरूद्धच मोर्चा उघडलाय.

Dec 14, 2017, 05:44 PM IST

मोदींच्या रोड शोनंतर काँग्रेसचा तिळपापड, निवडणूक आयोगाकडे तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी मतदानानंतर केलेल्या रोड शोवर काँग्रेसनं जोरदार आक्षेप नोंदवलाय.

Dec 14, 2017, 04:48 PM IST