भाजपाचे प्रेम कुमार धूमल हारल्यास 'या' नेत्याकडे 'सत्तेची कमान'
हार पत्करावी लागल्यानंतर पार्टीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार ?
Dec 18, 2017, 04:35 PM ISTगुजरात-हिमाचलच्या निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2017, 04:35 PM ISTकाँग्रेसने आणखी एक राज्य गमावलं...
हिमाचल प्रदेशसह काँग्रेस पक्षाने आणखी एका राज्यातील सत्ता गमावली. देशात आता कर्नाटक, पंजाब, मेघालय आणि मिझोरम या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. बाकी इतर सर्व राज्यांमध्ये भाजप आणि इतर पक्षांची सत्ता आहे.
Dec 18, 2017, 03:45 PM ISTनवापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची बाजी
उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील नवापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हेमलता पाटील या विजयी झाल्यात. पाटील या १७३६ मतांनी विजयी झाल्यात.
Dec 18, 2017, 02:48 PM ISTराहुल गांधी गुजरातमध्ये का हरले.. जाणून घ्या ही पाच कारणे...
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सत्ता राखली आहे, तर काँग्रेसने थोड्याफार प्रमाणात यश प्राप्त केले आहे. तरीही काँग्रेसला अपेक्षीत असलेले घवघवीत यश मिळविण्यात अपयशी ठरले आहे.
Dec 18, 2017, 02:24 PM ISTगुजरातपासून काँग्रेस वाढायला सुरूवात झालीय-राजीव सातव
गुजरात निवडणूकचा निकाल म्हणजे भाजपचे नैतिक पराभव असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
Dec 18, 2017, 02:01 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्या मतदार संघात भाजपचा पराभव, काँग्रेसचा विजय
गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कसोटी होती. मात्र, भाजपने विजय मिळवला असला तरी राहुल गांधी यांनी यश मिळवल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय.
Dec 18, 2017, 01:55 PM ISTमणिपूर निकाल : लंडन रिटर्न उमेदवार श्वेता ब्रम्हभट्टचा भाजपकडून पराभव
गुजरात विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा भाजप अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट.
Dec 18, 2017, 01:30 PM ISTGujarat Verdict : भाजपच्या युथ विंगने राहुल गांधींना दिलेय भाजपच्या विजयाचे श्रेय
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी सुरु असलेल्या मतमोजणीत साधारण भाजपच्या दिशेने कल झुकलाय. आतापर्यंतचे कल पाहता गुजरात आणि हिमाचल दोन्ही राज्यांमध्ये भाजपने विजय मिळवलाय.
Dec 18, 2017, 01:25 PM ISTकाँग्रेसला राहुल गांधींच्या अध्यक्षपदाचा फायदा झाला नाही: रामदास आठवले
गुजरातमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला कलांमध्ये काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली.
Dec 18, 2017, 01:09 PM ISTभाजपला मोठा झटका, मुख्यमंत्री पदाचे उमेदवार पराभूत
हिमाचल विधानसभा निवडणुकीचा निकालाचा कल भाजपच्या बाजुने दिसत असला तरी भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमाल यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आघाडीवर यांनी आघाडी घेतली.
Dec 18, 2017, 01:00 PM ISTहिमाचल निवडणूक : सुजानपूर : सीएम उमेदवार धूमल ६७० मतांनी मागे
हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ मध्ये सुजानपूरच्या जागेसाठी मोठी टक्कर पाहायला मिळत आहे.
Dec 18, 2017, 12:49 PM ISTभाजपला मोठा झटका, शिवसेनेकडून मंत्र्यांच्या मुलीचा पराभव
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्या झालेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा नगर पंचायतीमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय.
Dec 18, 2017, 12:34 PM ISTभरकटलेला 'विकास' स्थिर करणारा भाजपचा चेहरा
हे तेच हितू कनोडीया आहेत ज्यांनी, गुजरातमध्ये भरकटलेला विकास स्थिर करून भाजपला यश मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.
Dec 18, 2017, 12:24 PM IST2019 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील: आनंदीबेन पटेल
आम्हाला मान्य आहे की, सौराष्ट्र मध्ये आम्ही कमी पडलो - आनंदीबेन
Dec 18, 2017, 12:08 PM IST