गांधी-नेहरु परिवारातील राहुल कितवे काँग्रेस अध्यक्ष?
राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी अधिकृत घोषमा झाली आहे.
Dec 11, 2017, 04:15 PM ISTराहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड
राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसनं पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
Dec 11, 2017, 03:46 PM ISTमोदींचा आरोप, पाकिस्तानचा पलटवार; 'निवडणुकीच्या राजकारणात आम्हाला खेचू नका'
गुरजारत विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपसमोर तगडे आव्हान उभा केले आहे. प्रचारादरम्यान दोन्ही पक्ष एकमेकांवर तुटून पडले आहेत. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत.
Dec 11, 2017, 02:25 PM ISTभाजप आणि काँग्रेसला अहमदाबाद पोलीस आयुक्तांचा दणका
गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचलाय. मात्र त्याआधी भाजप आणि काँग्रेसला अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी दणका दिला आहे.
Dec 11, 2017, 02:16 PM ISTमाकपच्या पॉलेट ब्यूरोत मतभेद! सीताराम येच्युरी आणि प्रकाश करात यांच्यात चर्चा
कडक पक्षशिस्तीसाठी ओळखल्या डाव्या पक्षांपैकी एक असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पॉलेट ब्युरोमध्ये मतभेद झाल्याचे वृत्त आहे. हे मतभेद 2019मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढायचे की, कॉंग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करायची याबाबत आहेत.
Dec 11, 2017, 12:35 PM ISTजत नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर'
सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. जतमध्ये ६८ टक्केहुन अधिक मतदान झालं आहे.
Dec 11, 2017, 10:45 AM ISTहिवाळी अधिवेशन : होम ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांची कसोटी
विरोधक आक्रमक झाल्यामुळे उद्या ११ तारखेपासून सुरू होणारं हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांसाठी एक आव्हान असणार आहे.
Dec 10, 2017, 08:49 PM IST'हल्लाबोल करणाऱ्यांचे डल्लाबोल पुरावे'
हल्लाबोल आंदोलन करणाऱ्यांचे डल्लाबोल पुरावे आपल्याकडे आहेत
Dec 10, 2017, 08:01 PM ISTनागपूर | 'विरोधकांची टेप सैराटवरच अडकली'
Dec 10, 2017, 07:26 PM ISTहिवाळी अधिवेशनाआधी विरोधकांची 'बॅनरबाजी'
हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे.
Dec 10, 2017, 05:46 PM IST'भाजप आणि उद्धव ठाकरेच सरकारचे लाभार्थी'
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरु होतंय.
Dec 10, 2017, 05:20 PM ISTनागपूर | 'भाजप आणि उद्धव ठाकरेच खरे लाभार्थी'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 04:18 PM ISTनागपूर | हिवाळी अधिवेशनाआधी विरोधकांची 'बॅनरबाजी'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 04:10 PM ISTक्रिकेटर चेतेश्वर पुजाराने बजावला मतदानाचा हक्क
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.
Dec 9, 2017, 11:12 AM ISTमला हटवण्यासाठी काँग्रेसला पाकिस्तानची गरज का लागते? - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्यात सुरू झालेल्या वादाला आता राजकीय वळण लागलंय.
Dec 8, 2017, 10:42 PM IST