ठाण्यात जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेची घौडदौड
ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत शिवसेनेने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. मात्र, भाजपला फारसं यश मिळवता आलेले नाही.
Dec 14, 2017, 01:24 PM ISTमुंबई पालिका पोटनिवडणुकीत भाजपचा विजय
महापालिका पोटनिवडणूक वॉर्ड नं २१ ( कांदीवली) मधून भाजपा उमेदवार प्रतिभा योगेश गिरकर यांचा ७१२२ मतांनी विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवाराला पराभूत केले.
Dec 14, 2017, 11:40 AM ISTशिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा, काँग्रेसला अपयश
शिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा पडकला आहे. १७ पैकी ९ जिंकत भाजपने आपली सत्ता काबीज केली आहे.
Dec 14, 2017, 11:22 AM ISTनिवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस
काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Dec 13, 2017, 10:42 PM IST'महात्मा गांधींसोबत महिला असायच्या पण...'
काँग्रेसचे नियोजीत अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.
Dec 13, 2017, 08:47 PM ISTमोदींचा सी प्लेन प्रवासाचा वाद, सुरक्षा नियम धाब्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सी प्लेननं केलेल्या प्रवासावरून आता राजकीय वादळ उठलं आहे. एका इंजिनाच्या विमानानं पंतप्रधानांसारखी अती महत्वाची व्यक्ती कशी काय प्रवास करू शकते, असा सवाल काँग्रेससह सर्वच राजकीय विरोधकांनी उपस्थित केला आहे.
Dec 13, 2017, 12:49 PM ISTनागपूर | सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी रस्त्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 08:27 PM IST'गुजरातच्या जनतेनं ही दोन कामं केली'
गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपला आहे.
Dec 12, 2017, 07:36 PM ISTअकलेची शेती! 'मशरूम खाल्ल्यामुळे मोदी गोरे'
गुजरात निवडणुकीसाठीचा प्रचार आता संपला आहे.
Dec 12, 2017, 06:14 PM ISTगुुजरातमध्ये काँग्रेसला जबरदस्त विजय मिळेल - राहुल गांधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 03:32 PM ISTमोदींचा हटके प्रचार, साबरमती नदीतून सी-प्लेनने प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती नदीच्या पात्रातून सी प्लेनच्या माध्यमातून अंबाजीच्या दर्शनाला गेलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधून साबरमती रिव्हर फ्रंटवरू सी प्लेनच्या माध्यमातून १५० किलोमीटरचे अंतर कापून मेहसाणातल्या धरोई धरणावर गेलेत.
Dec 12, 2017, 03:09 PM ISTअहमदाबाद । गुजरातमध्ये सत्ता येण्याचा राहुल गांधींचा दावा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 02:46 PM ISTगुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील प्रचार, मोदी घेणार सी-प्लेनचा आधार
गुजरातमध्ये दुस-या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. दरम्यान, मोदींनी सी-प्लेनचा आधार घेऊन प्रचार करायचे ठरवलं आहे.
Dec 12, 2017, 08:36 AM ISTराहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष, मोदी-पवारांची पहिली प्रतिक्रिया
राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
Dec 11, 2017, 07:23 PM ISTनवी दिल्ली | राहुल गांधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 04:37 PM IST