खुशखबर : घरगुती गॅसच्या किंमती घटल्या!
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्तान पेट्रोलियम या तीन तेल कंपन्यांनी विना-अनुदानित गॅल सिलिंडर अर्थात एलपीजी पाच रूपयांनी स्वस्त केला आहे.
May 2, 2015, 09:35 PM ISTगॅस सिलेंडर ११३ रूपयांनी स्वस्त होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 06:09 PM ISTगॅस सिलेंडर ११३ रूपयांनी स्वस्त होणार
गॅस सिलेंडरची किंमत ११३ रूपयांनी कमी होणार आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ही कपात होणार असल्याचं सांगितलं जातंय.
Dec 1, 2014, 04:43 PM ISTश्रीमंतांना आता महाग मिळणार स्वयंपाकाचा गॅस?
श्रीमंतांना स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर (एलपीजी) वर देण्यात येणारे अनुदान (सबसिडी) बंद करण्याचा विचार करीत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी यासंदर्भातील संकेत दिले आहेत.
Nov 21, 2014, 08:00 PM ISTघरगुती सिलेंडर ३ रूपयांनी महागला
घरगुती सिलेंडरच्या किंमतीत ३ रूपयांनी वाढ झाली आहे. दरवाढीचा निर्णय आज केंद्र सरकारकडून घेण्यात आला.
Oct 29, 2014, 02:06 PM ISTआता महिन्याभरात एकापेक्षा जास्त सब्सिडीचे सिलेंडर
गृहिणींना दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण आता महिन्याला तुम्ही एका पेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 27, 2014, 09:42 PM ISTहाय रे... घरगुती गॅस दरांत 250 रुपयांनी वाढ होणार?
येणाऱ्या काही दिवसांत एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय... पण, पेट्रोलियम मंत्र्यांनी मात्र दरवाढ होणार असल्याच्या वृत्ताला धुडकावून लावलंय.
Jul 4, 2014, 09:17 PM ISTएलपीजी गॅस, विमानाचं इंधनही महाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 08:51 AM ISTमहागाईचा भडका, विनाअनुदानित गॅस महागला
पेट्रोलच्या किंमतीत वाढ होऊन एक दिवस होत नाही तोच विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती स्वयंपाक गॅस दरवाढ करण्यात आली आहे. 16.50 रुपये दराने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईचा आता भडका उडाला आहे.
Jul 1, 2014, 01:49 PM ISTदर महिन्यात १० रुपयांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ?
नरेंद्र मोदीच्या सरकारचे `अच्छे दिनों`ची जनता आतुरतेने वाट बघत आहे. मोदी सरकार आल्यापासून जनता महागाईच्या जाळ्यातच अडकली आहे.
Jun 22, 2014, 05:08 PM ISTघरगुती सिलिंडरची दरवाढ होणार नाही- धर्मेंद्र प्रधान
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलीय. तसंच, सबसिडीसह सिलिंडर हे देखील सुरू राहणार आहे, असंही ते म्हणाले.
Jun 13, 2014, 10:02 PM ISTखूशखबर! अनुदानीत सिलेंडरची संख्या ९ वरून १२!
निवडणुकीच्या तोंडावर यूपीए सरकारनं आणखी एक घोषणा केलीय. आता अनुदानीत गॅस सिलेंडरची संख्या नऊ वरून बारापर्यंत करण्यात आलीय. याबाबतच्या निर्णयावर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. सूचना व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी या निर्णयाची माहिती देत एप्रिल २०१४ पासून ही योजना कार्य़ान्वीत होण्याची घोषणा केली.
Jan 30, 2014, 03:37 PM ISTएलपीजी गॅस कनेक्शन पोर्टेबिलिटी सेवा सुरू
तुम्ही गॅस नोंदवूनही घरी आला नाही. प्रत्येकवेळी तुम्हाला गॅससाठी खेपा माराव्या लागत आहेत. किंवा गॅस वितरकांकडून तुम्हाला नेहमी त्रासाला सामोरे जावे लागत आहे का? आता यातून तुमची सुटका होणार आहे. कारण बुधवारपासून गॅस कनेक्शन पोर्टेबिलिटी सेवा लागू करण्यात आली आहे.
Jan 23, 2014, 12:17 PM ISTदहाव्या सिलिंडरच्या किंमतीत २२० रुपयांची वाढ
विना अनुदानित गॅस सिलेंडर तब्बल २२० रुपयांनी महागलंय. त्यामुळं अनुदानित नऊ सिलिंडरनंतरचं दहावं विनाअनुदानित सिलिंडर तब्बल १२६४ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळं अतिरिक्त सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
Jan 1, 2014, 08:13 PM ISTगॅस सिलिंडरची पोर्टेबिलिटी सुविधा ऑनलाईन
गॅस सिलिंडर पुरवणारी कंपनी किंवा वितरकावर नाखूश असलेल्या ग्राहकांना आता पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध होणार आहे. सुरूवातीला मुंबई, पुणे, नागपूरसह ३० शहरांमध्ये ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं घेतला आहे.
Oct 3, 2013, 03:41 PM IST