LPG Cylinder च्या दरात मोठी कपात करत निवडणूक निकालांआधी केंद्राचा चौकार; महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी
LPG Price Cut: देशात निवडणुकीची धामधूम अद्याप थांबलेली नाही. असं असतानाच आता देशभरात एलपीजीची नवे दर लागू करण्यात आले असून, निकालांआधीच आनंद साजरा करण्याचं कारण अनेकांना मिळालं आहे.
Jun 1, 2024, 09:05 AM IST
LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णय
LPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर?
May 1, 2024, 07:32 AM IST
गॅस लीक होताच त्यातून दुर्गंधी का येते?
Interesting Facts : अनावधानानंही जर या गॅस सिलेंडरच्या वापरामध्ये एखादी चूक घडली, तर मात्र मोठं संकट ओढावू शकतं.
Mar 8, 2024, 04:27 PM ISTLPG Price: नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी झटका; गॅस सिलेंडरचे दर 'इतक्या' रुपयांनी वाढले
LPG Price: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नियम बदलणार असल्याची पूर्वसूचना यापूर्वी देण्यात आली होती. ज्याची प्रचिती या महिन्याच्या पहिल्याच दिवशी आली.
Nov 1, 2023, 07:23 AM IST
आणखी एक झटका; LPG सिलिंडरच्या दरात वाढ, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये
LPG Cylinder Price: एकिकडून काही वस्तूंच्या दरात कपात होणार असल्याचा निर्णय केंद्राकडून जारी केला जात नाही तोच दुसऱ्या एखाद्या गोष्टीचे दर वाढतात आणि सर्वसामन्यांचं आर्थिक गणित बिघडतं.
Jul 4, 2023, 09:23 AM IST
LPG सिलिंडरसंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल; ग्राहकांना मिळणार थेट फायदा
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी दिलेल्या माहितीनुसार LPG Gas Cylinder बाबतचा हा निर्णय म्हणजे एक क्रांतिकारी पाऊल आहे.
Nov 17, 2022, 09:55 AM ISTमोठा झटका ! मार्चच्या पहिल्या दिवशी महागाईचा भडका, LPG सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या
LPG Cylinder Price Today : 1 मार्चला मोठा झटका बसला आहे. देशांतर्गत एलपीजी किंमत (LPG Cylinder Price) प्रति सिलिंडर 25 रुपयांनी वाढली आहे.
Mar 1, 2021, 10:01 AM ISTLPG सिलिंडर महागला, पाहा आपल्या शहरातील नवीन दर
विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या (Non-Subsidised LPG) किंमती वाढल्या आहेत. IOCने डिसेंबरसाठी गॅसचे दर जाहीर केले आहेत.
Dec 3, 2020, 02:51 PM ISTLPGचे नवीन दरः हे सिलिंडर ५५ रुपयांनी महाग झाले, आजपासून नवीन दर लागू होत आहेत
आजपासून १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचा (commercial gas cylinder) दर वाढला आहे. हा सिलिंडर (cylinder) आता ५५ रुपयांना महाग होईल.
Dec 1, 2020, 03:57 PM IST1 सप्टेंबरपासून होणार 'हे' मोठे बदल
याचा तुमच्या महिन्याच्या बजेटवर फरक पडू शकतो.
Aug 29, 2020, 03:42 PM ISTखुशखबर! 'या' महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी होण्याची शक्यता
जवळपास गेल्या दशकभरामध्ये ....
Aug 17, 2020, 01:05 PM ISTपेट्रोल-डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडर दरात वाढ
आजपासून काही बदल होत आहेत. परंतु या बदलांच्या दरम्यान, सर्वात मोठा झटका हा स्वयंपाकघरातील खर्चाला बसला आहे.
Jul 1, 2020, 12:56 PM ISTसर्वसामान्यांना झटका! एलपीजीच्या दरांत इतकी वाढ
सर्वाधिक दरवाढ या भागात झाली आहे
Jun 1, 2020, 11:42 AM ISTतुमची गॅस सबसिडी खात्यात जमा झाली का? असं तपासा
डायरेक्ट कॅश ट्रान्सफर स्किमनुसार, ग्राहकांच्या खात्यात सबसिडीचे पैसे ट्रान्सफर केले जातात.
Apr 20, 2020, 12:19 PM ISTखुशखबर : एलपीजी सिलेंडरचे दर होणार कमी
महिन्याचा पहिला दिवस आणि नवरात्री अष्टमीच्या पवित्र मुहूर्तावर एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.
Apr 1, 2020, 01:29 PM IST