मुंबईत आरबीआयच्या बिल्डिंगवर हेलिकॉप्टर का घिरट्या घालत होतं?
मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २५ मजली इमारतीवर, एक हेलिकॉप्टर घिरट्या घालताना दिसलं. यानंतर काही लोक या हेलिकॉप्टरमधून या इमारतीवर उतरले.
Apr 11, 2019, 01:19 PM ISTजम्मू-काश्मिरात आता एनएसजी करणार दहशतवाद्यांचा खात्मा
ब्लॅक कमांडो करणार दहशतवाद्यांचा खात्मा
Jun 22, 2018, 06:41 PM ISTजम्मू काश्मीरमध्ये एनएसजी करणार दहशतवाद्यांचा खात्मा
सरकार घेणार मोठा निर्णय...
Apr 30, 2018, 06:34 PM ISTभारत बनला ऑस्ट्रेलिया समुहाचा सदस्य, चीनला धक्का
भारत अणू पुरवठादार समुह म्हणजेच एनएसजीमध्ये सहभागी होण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहे. त्यातच भारताला मोठं यश मिळालं आहे.
Jan 20, 2018, 09:42 AM ISTएनएसजी कमांडोने केली आत्महत्या
नॅशनल सिक्युरीटी गार्ड (एनएसजी) कमांडोने स्वत:च्या बायकोवर आणि बायकोच्या बहिणीवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.
Dec 5, 2017, 04:39 PM ISTएनएसजीला मिळणार स्वत:चं हेलिकॉप्टर
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एनएसजी जगातील खूपच प्रशिक्षित कमांडो मानले जातात. एनएसजीचे शूर कमांडो प्रत्येक कठीण क्षणात देशातील सुरक्षेसाठी धावून येतात. पण एनएसजीकडे आपातकालीन परिस्थितीत स्वतःचं हेलिकॉप्टर नाही. पण लवकरच एनएसजीकडे आता त्वरित कारवाईसाठी स्वतःचं हेलिकॉप्टर असणार आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एनएसजीची ही हेलिकॉप्टर कमतरता भरुन काढण्यासाठी खाजगी विमान वाहतूक कंपन्याकडे पर्याय शोधण्याचा सल्ला दिला आहे.
Jun 6, 2017, 04:40 PM ISTमोदी -पुतीन मुलाखतीपूर्वी सरकारचा रशियाला स्पष्ट संदेश, NSGसाठी चीनला मान्य करा नाही तर....
आण्विक संपन्न देशांच्या समूहात सदस्यतेसाठी भारताने रशियावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताने रशियाला स्पष्ट शद्बात सांगितले की, रशियाने चीनचे या प्रकरणी अनुकूल मत करण्यासाठी प्रयत्न केले नाही तर भारत कुंडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या युनिटसंबंधीचे करार रद्द करू शकतो.
May 17, 2017, 04:49 PM ISTदेशभरात हायअलर्ट : एनएसजीकडून विमान हायजॅक रोखण्यासाठी प्रयत्न
पीओकेमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताच्या सर्व सुरक्षा यंत्रणा या हायअलर्टवर आहेत.
Oct 2, 2016, 11:32 AM ISTबांग्लादेशातील बॉम्बस्फोट दोन पोलिसांचा मृत्यू, भारत धाडणार एनएसजी टीम
न्यूज एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, बांग्लादेशात पुन्हा एकदा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न झाला.
Jul 7, 2016, 10:34 AM ISTचीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतिन यांना फोन
अणु पुरवठादार गटात(एनएसजी) भारताला स्थान मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यात चीनचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मोदींनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन करून याबाबत चर्चा केल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.
Jun 13, 2016, 02:23 PM ISTहे काय! NSG आधिकारी निघाला पाकचा हेर?
गृहमंत्रालयातील एका कर्मचाऱ्याला संवेदनशील माहिती लीक करण्याचा आरोपात पकडल्याच्या २४ तास होत नाही तोपर्यंत नॅशनल सेक्युरिटी गार्ड (ब्लॅक कॅट कमांडो) या संरक्षण संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला पाकिस्तानात संशयास्पदपणे बोलताना पकडले आहे.
Mar 5, 2013, 04:57 PM IST