एअर इंडियावर प्रवाशांच्या उड्या, वेबसाईट क्रॅश
एअर इंडियाने 100 रूपयात विमान प्रवासाची योजना जाहीर केली आणि विमानात स्वतात सफर करू इच्छिणाऱ्यांनी एअर इंडियाच्या वेबसाईटवर उड्या टाकल्यायत.
Aug 27, 2014, 09:13 PM ISTएअर इंडियाचा 100 रुपयांमध्ये प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 11:17 AM ISTएअर इंडियाचा 100 रुपयांमध्ये प्रवास
विमानानं जाण्याचं तुमचं स्वप्न अत्यंत कमी खर्चात साकार होणं आता शक्य आहे. एअर इंडियाचं तिकीट आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत, तब्बल महिन्याभराच्या प्रवासासाठी 100 रुपयांमध्ये एअर तिकीट काढता येणार आहे. अर्थात, त्यासाठी आजपासून 31 तारखेपर्यंत बुकिंग करणं आवश्यक असेल.
Aug 27, 2014, 07:39 AM ISTएअर इंडियात 'उंदीर मामा'ही प्रवासी
विमानात उंदीर असल्याची सूचना मिळाल्यानंतरही धोका पत्करून विमान उडवण्यात आलं. पायलटने विमानात उंदीर असल्याची सूचना एटीसी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली होती.
Aug 25, 2014, 08:27 PM IST'एअर इंडिया'मध्येही दिसणार तरुण हवाई सुंदरी!
‘एअर इंडिया’च्या सुविधांत सुधार व्हावा आणि ही कंपनी इतर स्पर्धक कंपन्यांच्या मागे राहू नये यासाठी नागरिक उड्डान मंत्री अशोक गजपती राजू यांनी नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्यात... यामध्ये, फ्लाईटस् मध्ये कमी वयाच्या एअरहोस्टेस असाव्यात, अशा सूचना राजू यांनी दिल्यात.
Aug 14, 2014, 12:58 PM IST12वी पाससाठी एअर इंडियात नोकरीची संधी
एअर इंडियानं केबिन क्रू पदासाठी 225 वॅकेंसी जाहीर केल्यायेत. ही नोकरीची संधी उत्तर आणि दक्षिण क्षेत्रात आहे.
Jul 28, 2014, 09:57 AM ISTश्रीलंकेने करून दाखवल, भारताला प्रवेश नाही
`श्रीलंकन एअरलाइन्स` आता `वन वर्ल्ड` या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक क्षेत्रातील संघटनेत सामील झाली आहे.
May 1, 2014, 07:24 PM ISTविमानाने उडा.... ५० टक्के भाडे कमी झाले हो...
विमान प्रवासासाठी भरमसाठ भाडे देणाऱ्या प्रवाशांसाठी आणि विमानाने प्रथमच प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर एअर इंडियासह अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या विमान भाड्यांमध्ये ५० टक्क्यांपर्यत कपात केली आहे.
Jan 22, 2014, 04:48 PM ISTएअर इंडिया विमानाची मिळणार अचूक माहिती
एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या आपल्या नातलगांचं अचूक ठिकाण यापुढे कळणार आहे. म्हणजेच एअर इंडियाची फ्लाईट नेमक्या क्षणी कुठे आहे याची अचूक माहिती आपल्याला मिळणार आहे.
Jan 14, 2014, 01:39 PM ISTविमानाच्या शौचालयात सापडलं ३२ किलो सोनं!
एअर इंडियाच्या एका विमानाच्या शौचालयात तब्बल ३२ किलोचं सोनं सापडलंय. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत जवळजवळ १५ करोड रुपये असल्याचं सांगण्यात येतंय.
Oct 8, 2013, 10:22 AM ISTएअर इंडियाच्या 'त्या' ४०० सुंदऱ्या परतल्याच नाहीत!
एका विमान कंपनीच्या हवाई सुंदऱ्या झाल्यात फरार.एक, दोन नव्हे तर चक्क ४०० हवाई सुंदऱ्या झाल्यात फरार. एअर इंडियामधील हवाई सुंदऱ्या दोन वर्षांची रजा घेऊन गेल्या खऱ्या मात्र त्या पुन्हा कामावर आल्याच नाहीत
Jul 22, 2013, 01:48 PM IST‘ड्रीमलाईनर’ लवकरच घेणार उड्डाणं...
एअर इंडियाच्या ताफ्यातील आंतरराष्ट्रीय विमान सेवा ‘ड्रिमलायनर’ची उड्डाणे पुढील आठवड्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. ड्रिमलायनर ७८७ या बोईंग विमानाची उड्डाने गेल्या चार महिन्यांपासून बॅटरीत झालेल्या बिघाडामुळे बंद करण्यात आली होती.
May 8, 2013, 03:37 PM ISTएअरहोस्टेसकडे विमान सोपवून झोपी गेले पायलट्स !
एअर इंडियाचं विमान ३३,००० फूट उंचावर आकाशात असताना कॉकपीटमधील दोन पायलट्स विमान एअरहोस्टेसच्या ताब्यात देऊन चक्क झोपी गेले. बँकॉकहून दिल्लीला विमान येत असताना ही घटना घडली.
May 4, 2013, 06:13 PM ISTड्रीमलायनर पुन्हा आकाशात झेप घेणार...
बॅटरी बिघाडामुळे बंद झालेली ड्रीमलायनर ७८७ या विमानसेवा भरारीसाठी पुन्हा सज्ज झाली आहेत. ५ मेपासून त्याची चाचणी उड्डाणे घेण्यात येणार असून १५ मेपासून प्रवासी उड्डाणांची शक्यता वर्तवली जात आहे.
Apr 30, 2013, 12:26 PM IST‘एअर इंडिया मुख्यालय’ मुंबईतून घेणार ‘टेकओव्हर’
एअर इंडियाचे मुख्य कार्यालय मुंबईतून हलविले जाणार आहे. आता हे मुख्यालय दिल्लीत असेल, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाणमंत्री अजित सिंग यांनी दिली. याचवेळी या निर्णयाला कोणीही विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी केलेय.
Mar 18, 2013, 06:59 AM IST