एसी ट्रेन तिकिटाच्या दरात आता विमान प्रवास
उन्हाळ्याच्या सुट्टीची चाहूल लागताच अनेक ट्रॅव्हल कंपन्या नवनव्या योजना काढतात. रेल्वे आणि विमान कंपन्याही नव्या योजना सुरू करतात. पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. यंदा एअर इंडियाने नवी योजना सुरू केली आहे.
Mar 13, 2013, 07:16 PM ISTएअर इंडिया: ४० वय गाठलं, द्या फिटनेस सर्टीफिकेट
भारतातील सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं चाळीशी गाठलेल्या एअर होस्टेस आणि केबिन क्रू ना मेडिकल फिटनेस टेस्ट देण्याचं फर्मान काढलं आहे.
Mar 12, 2013, 11:51 AM ISTएअर इंडियाची 'ड्रीमलाईनर' उड्डाणावर बंदी
बोइंगच्या ड्रीमलाईनर विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर एअर इंडियानं या विमानाची सर्व उड्डाणं स्थगित केली आहेत.
Jan 17, 2013, 11:47 AM ISTसिंगापूरहून पीडित तरुणीचा मृतदेह भारतात
दिल्लीतल्या बलात्कार पीडित तरुणीचा मृतदेह भारतात आणण्यात आलाय. एअर इंडियाचं खास विमान तरुणीचा मृतदेह घेऊन पहाटे साडेतीन वाजता दिल्लीत दाखल झालं.
Dec 30, 2012, 07:18 AM ISTमराठी पायलटने सांगितली, 'विमान हायजॅक'ची कहाणी
मागच्या आठवड्यात एअर इंडयाचं विमान हायजॅक झाल्याचा अलार्म मिळाल्यानंतर एकच धांदल उडाली होती. नंतर सगळं सुरक्षित असल्याचं लक्षात आलं आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. पण, नेमक्या याच वेळी विमानाच्या कॉकपीटमध्ये काय प्रकार सुरू होता हे या एअर इंडियाच्या विमानाच्या मराठी महिला पायलटनं पोलिसांसमोर सांगितंय.
Oct 23, 2012, 02:52 PM ISTएअर इंडियाचं विमान हायजॅक झालं? एकच गोंधळ
केरळची राजधानी तिरूअनंतपूरमच्या विमानतळावर आज एक जबरदस्त तमाशा झाला, जेव्हा एका पायलटने विमानतळ अधिकाऱ्यांना विमान `हायजॅक` झाल्याचा संदेश पाठवला.
Oct 19, 2012, 01:44 PM IST‘ड्रीमलायनर’ पधार रहा है…!
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बोईंग-७८७ ड्रीमलाईनर’ विमान एअर इंडियाच्या ताफ्यात सामील होण्यासाठी मुंबईत दाखल झालंय. मुंबई विमानतळावर ड्रीमलाईचे जंगी स्वागत करण्यात आलं.
Sep 14, 2012, 09:24 AM ISTपटेलांच्या ‘पाटीलकी’मुळे एअर इंडिया डब्यात!
केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हेच एअर इंडियाला डबघाईत लोटण्यास कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आलाय. इंडियन एरलाईन्सचे माजी प्रमुख सुनील अरोरा यांनी हा गौप्यस्फोट केलाय.
Aug 17, 2012, 03:52 PM ISTएअर इंडियाच्या विमानाचं पाकमध्ये इमर्जन्सी लँडिंग
अबुधाबीहून नवी दिल्लीला येणा-या एअर इंडियाच्या विमानाचं आज पहाटे पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. सुदैवानं, विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानानं त्यांना दिल्लीला आणण्यात आलं आहे.
Jul 9, 2012, 03:10 PM ISTएअर इंडियाच्या प्रवाशांना दिलासा
एअर इंडियाच्या प्रवाशांना थोडा दिलासा मिळालाय. एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना संपाच्या नवव्या दिवशी सुरुवात झालीय. अमेरिका आणि युरोपमधली तात्पुरती विमानसेवा सुरु झालीय. प्रवासी वाहतुकीसाठी विशेष विमानांचा वापर केला जाईल, अशी माहिती एअर इंडियानं दिली आहे.
May 16, 2012, 05:01 PM ISTएअर इंडिया ठप्प... पायलट्सचा संप सुरुच
एअर इंडियाच्या पायलट्सचा संप आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या संपामुळे एअर इंडियाच्या मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील 20 फ्लाईट्स आज रद्द करण्यात आल्या आहेत.
May 10, 2012, 01:02 PM ISTसंपाने एअर इंडिया जमिनीवर
एअर इंडियाचे सुमारे ८०० वैमानिक अचानक संपावर गेल्याने याचा फटका विमानसेवेवर झाला आहे. अनेक विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. याचा त्रास प्रवाश्यांना होत आहे.
Jan 14, 2012, 12:18 PM ISTएअर इंडियाचा महाराजा झाला सांताक्लॉज
एअर इंडियाचा महाराजा म्हातारा झाला असला आणि त्याचे संस्थान खालसा झालं असली तरी आजही तो महाराजाच आहे हे त्याने दाखवून दिलं आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर त्याने मल्ल्यांच्या किंगफिशर मधील ३६ हवाईसुंदरींना मोठ्या मनाने आपल्या दरबरात पदरी ठेवून घेतलं आहे.
Dec 25, 2011, 06:31 PM IST