टोल नाक्यावर ओळखपत्र दाखवायलाही लोकप्रतिनिधींना वाटतेय लाज!
सामान्य जनता टोल भरते मात्र टोलमधून सूट मिळालेल्या आमदारांना साधं ओळखपत्र दाखवायलाही लाज वाटते.
Mar 20, 2015, 06:01 PM ISTआमदार प्रताप सरनाईकांना पुजारी टोळीकडून धमकी
ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना रवी पुजारी टोळीकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. त्यामुळे ठाण्यात कायदा सुवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Mar 11, 2015, 09:55 PM ISTशेतकऱ्यांना मदत द्या, विरोधकांची सरकारकडे मागणी
दुष्काळ आणि गारपीट झाल्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेली मदत अद्याप दिलेली नाही. या विरोधात आज विरोधकांनी विधानसभेत रणकंदन केलं.
Mar 9, 2015, 11:48 AM ISTउद्धव ठाकरेंनी आमदार, मंत्र्याना पाजले बाळकडू
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना बाळकडू पाजले. काम जमत नसेल तर राजीनामा द्या, असे स्पष्ट बजावले.
Mar 4, 2015, 06:32 PM ISTभाजप आमदारांना गडकरीच्या कानपिचक्या, पवारांचे कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:29 AM ISTमुखेड पोटनिवडणुकीत भाजपचे तुषार राठोड विजयी
मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार गोविंद राठोड यांचे पुत्र तुषार राठोड विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या बेटमोगरेकर यांचा ४७ हजार २४८ मतांनी पराभव केला. त्यामुळं दिल्ली विधासभेत पराभव झाल्यानं खचलेल्या भाजपसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल.
Feb 16, 2015, 02:26 PM ISTगावकऱ्यांना जागं करण्यासाठी आमदारांचं आत्मक्लेश आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:36 AM ISTआमदार प्रणिती शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल
तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. २०१३ साली फेसबूकच्या पोस्ट वरून झाली होती मारहाण.
Feb 10, 2015, 09:06 PM ISTमंत्र्यांना सत्तेचा माज चढलाय; भाजपचे नेते नाराज
मंत्र्यांना सत्तेचा माज चढलाय; भाजपचे नेते नाराज
Feb 6, 2015, 12:03 PM IST२१ आजी-माजी आमदार संपर्कात - दानवे
अन्य पक्षांचे आजी-माजी आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
Feb 5, 2015, 08:34 PM ISTइतर पक्षातील आमदार भाजपच्या संपर्कात - दानवे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2015, 08:01 PM IST21 आजी-माजी आमदार भाजपच्या संपर्कात- दानवे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2015, 02:56 PM ISTविधान परिषदेच्या आमदारकीवरून महायुतीत महानाराजी
विधान परिषदेच्या आमदारकीवरून महायुतीत महानाराजी
Jan 20, 2015, 08:26 PM ISTबकोरियाप्रकरणी आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा- माधुरी मिसाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2015, 08:55 PM ISTआमदारांसाठी २४ तास अॅम्ब्युलन्स सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 08:23 AM IST