आमदार

आम्ही काय झक मारायला आलो का? आमदार प्रशांत बंब भडकले

शेतकऱ्यांना संपू्र्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी मागणी करत चार दिवस विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर भाजपाचे आमदार प्रशांत बंब चांगलेच भडकले. त्यांनी सभागृहात आम्ही इथं काय झक मारायला आलो आहोत का? असा प्रश्न विचारत आपल्या संतापाला वाट करून दिली. 

Jul 16, 2015, 04:39 PM IST

भाजप आमदारांना दर तासाला म्हणावं लागेल 'हजर'!

राज्यातल्या भाजपा आमदारांना आता विधीमंडळात दर तासाला हजेरी द्यावी लागणार आहे. 

Jul 16, 2015, 03:39 PM IST

भाजप आमदार दर तासाला म्हणणार 'हजर'

भाजप आमदार दर तासाला म्हणणार 'हजर'

Jul 16, 2015, 12:56 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी

मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. आमदार कदम यांच्यासह ५७ आंदोलकांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Jul 5, 2015, 03:14 PM IST

सोलापुरात पोलीस, आमदार कदम यांच्या समर्थकांत धुमचक्री

सोलापुरात पोलीस, आमदार कदम यांच्या समर्थकांत धुमचक्री

Jul 4, 2015, 06:31 PM IST

सोलापुरात पोलीस, आमदार कदम यांच्या समर्थकांत धुमचक्री

मोहोळमध्ये  राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम समर्थक आणि पोलीस यांच्यात मोठी धुमचक्री सुरु झाली. जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला.

Jul 4, 2015, 03:17 PM IST

आता, भाजपच्या आमदारावर बँकेच्या फसवणुकीचा आरोप

भाजपच्या मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप होत असताना, आता भाजपचे आमदारही वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. 

Jul 1, 2015, 07:26 PM IST

आता, भाजपच्या आमदारावर बँकेच्या फसवणुकीचा आरोप

आता, भाजपच्या आमदारावर बँकेच्या फसवणुकीचा आरोप

Jul 1, 2015, 06:38 PM IST

मी खतरनाक आमदार आहे - राज पुरोहित

मी खतरनाक आमदार आहे - राज पुरोहित

Jun 26, 2015, 02:55 PM IST