आमदार किसन कथोरेंचाही राष्ट्रवादीला रामराम
आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. किसन कथोरे हे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
Aug 24, 2014, 08:07 PM ISTसंगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बनेंचे काँग्रेसला रामराम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 04:52 PM ISTआमदार राम कदम यांच आव्हान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 12:14 PM ISTदीपक केसरकर यांचा आमदारकीचा राजीनामा, सेनेत प्रवेश निश्चित
जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिला. आता दीपक केसकर ५ ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Aug 2, 2014, 02:54 PM ISTकेसरकर यांचा आमदारकीचा राजीनामा
Aug 2, 2014, 02:46 PM ISTदोन आमदारांचं पद धोक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 09:08 PM ISTमुलींवरील बलात्काराला मोबाईल जबाबदार- बंगळुरू आमदार
कर्नाटक विधानसभेच्या एका समितीनं एक मागणी करत नव्याच वादाला तोंड फोडलंय. समितीच्या मते बलात्कार थांबविण्यासाठी शाळा आणि कॉलेजसमध्ये मोबाईल फोनच्या वापरावर बंदी लावायला हवी.
Jul 13, 2014, 08:26 AM ISTमनसे आमदार वसंत गितेंची राज ठाकरेंच्या बैठकीला दांडी
राज्यात मनसेची पायाभरणी करणाऱ्या नाशिक मनसेतील नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरु झालाय. स्थायी समिती निवडीवरुन सुरु झालेल्या या नाट्यात, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला मनसे आमदार वसंत गिते गैरहजर राहिले आहेत. तसंच मनसेच्या 40 पैकी 20 नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.
Jul 6, 2014, 07:43 PM ISTशिवसेनेच्या आमदारावर महिलेच्या छेडछाडीची तक्रार दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 09:37 PM ISTशिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्याविरोधात गुन्हा
शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jul 3, 2014, 04:58 PM ISTविश्वासघात : नागरिकांच्या पैशांवर आमदारांची उधळपट्टी!
जनतेच्या पैशाचा अपव्यय म्हणून रद्द झालेला गोव्याच्या आमदाराचा ब्राझील दौरा जनतेच्या पैशातूनच पूर्ण होताना दिसतोय. या शिष्टमंडळाचा भाग असणाऱ्या एका मंत्र्यांसह चार आमदारांची एक टीम गुरुवारी ब्राझीलला रवाना झालीय.
Jul 2, 2014, 10:16 PM ISTशिवसेनेच्या सर्व आमदारांचं तिकीट कन्फर्म
शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांना विधानसभेचं तिकीट पुन्हा दिलं जाणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.
Jun 30, 2014, 11:12 PM ISTपांडुरंग फुंडकरांचा मुंडेंबाबत धक्कादायक गौप्यस्फोट
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना आज विधान परिषदेत भाजप आमदार पांडुरंग फुंडकर यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला.
Jun 6, 2014, 11:41 PM ISTआमदारावर नगरसेविकेच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा
डोंबिवलीतील भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांच्या अपहरण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.
May 28, 2014, 09:22 AM ISTमनसेचे आमदार राम कदम फरार
महाराष्ट्र निर्माण सेनेचे आमदार राम कदम यांना गौतम बुद्धांच्या अस्थी प्रकरण चांगलेच भोवलं आहे. आमदार राम कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
Apr 24, 2014, 07:36 AM IST