हर्षवर्धन जाधवांचा आमदारकीचा राजीनामा
हर्षवर्धन जाधवांचा आमदारकीचा राजीनामा
Dec 1, 2015, 07:25 PM ISTमतदारसंघात कामे होत नसल्याने हर्षवर्धन जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा
कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिलाय. आपल्या मतदारसंघात कामं होत नसल्यानं राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच दिला होता.
Dec 1, 2015, 06:33 PM ISTदिल्लीतील आमदारांना मिळणार घसघसीत पगारवाढ, प्रस्तावाला मान्यता
दिल्लीतील आमदारांची पगारवाड होणार आहे. आमदारांचे वेतन आणि भत्ते वाढवण्याच्या प्रस्तावाला दिल्ली राज्य सरकारनं शुक्रवारी मंजुरी दिली. मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Nov 28, 2015, 04:13 PM IST'कसाब'फेम कोठडीत राष्ट्रवादी नेता!
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांची रवानगी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी क्रूरकर्मा कसाब याच्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष कारागृहात करण्यात आलीय.
Nov 28, 2015, 10:18 AM ISTभाजप आमदाराला कारावास, १० हजारांचा दंड
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभेचे भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Nov 27, 2015, 09:06 PM ISTआमदार राजू तोडसाम यांना 3 महिन्यांची शिक्षा
आमदार राजू तोडसाम यांना 3 महिन्यांची शिक्षा
Nov 27, 2015, 07:05 PM ISTआप आमदार अखिलेश त्रिपाठी यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक
आम आदमी पार्टीचे आमदार अखिलेश त्रिपाठी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याने आपला राजकीय हादरा बसलाय.
Nov 26, 2015, 06:30 PM ISTआमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी
असहिष्णुतेच्या मुद्यावर आमिरनं केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर आणि त्याची पत्नी किरण राव हिच्यावर चहुबाजुंनी टीका झाली. याचविषयी बोलताना मात्र एका नेत्याची पातळी घसरली.
Nov 26, 2015, 09:38 AM IST'दोन टक्क्यांची नोकरी... पैसे देवून लागला का XXXX'... आमदाराची पोलिसाला शिवीगाळ
अपंगांच्या आंदोलनात मागण्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या 'अपंग प्रहार क्रांती सेने'चे आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे.
Nov 3, 2015, 01:42 PM ISTआचारसंहितेचा भंग : शिवसेना खासदार, आमदारांना नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 05:03 PM ISTमुंबईतले भाजप आमदार योगेश सागर डोंबिवलीत
मुंबईतले भाजप आमदार योगेश सागर डोंबिवलीत
Oct 31, 2015, 09:21 PM ISTभाजपसोबत मतभेदांवर सेना आमदारांची बैठक
भाजपसोबत मतभेदांवर सेना आमदारांची बैठक
Oct 30, 2015, 12:43 PM ISTभाजपसोबत मतभेदांवर सेना आमदारांची बैठक
शिवसेना आमदारांची एक महत्त्वाची बैठक ३ तारखेला मुंबईत होतेय. या बैठकीमध्ये भाजपासोबत वाढत असलेल्या मतभेदांवर चर्चा होणार आहे, तसंच सरकारमधून बाहेर पडण्याबाबत आमदार काय भूमिका मांडतात, हेदेखील स्पष्ट होणार आहे.
Oct 30, 2015, 11:05 AM ISTआमदारासाठी मुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर-आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप आमदार जयकुमार रावल यांना वाचवण्यासाठी पदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप धुळे काँग्रेस अध्यक्ष श्याम सनेर यांनी केलाय.
Oct 28, 2015, 11:58 PM IST