वसुंधरा राजेला मीच राजकारणात आणलं - राज पुरोहीत
वसुंधरा राजेला मीच राजकारणात आणलं - राज पुरोहीत
Jun 26, 2015, 02:53 PM IST'काळा पैसा परत आणण्याची गरज नाही, व्होट बँक दूर जातेय'
'काळा पैसा परत आणण्याची गरज नाही, व्होट बँक दूर जातेय'
Jun 26, 2015, 02:53 PM ISTदिल्ली विधानसभेत पक्षाला जाणूनबुजून हरवलं - राज पुरोहीत
दिल्ली विधानसभेत पक्षाला जाणूनबुजून हरवलं - राज पुरोहीत
Jun 26, 2015, 02:51 PM ISTभाजप सरकारला धमकी, मंत्रिपद न मिळाल्यास हे आमदारकी सोडणार
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजप सरकारला आमदारकी सोडण्याची धमकी दिली आहे. दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन पाळले गेले नाही तर, आम्ही आमदारकीवर पाणी सोडू, असा इशारा दिलाय.
Jun 2, 2015, 09:48 AM ISTशिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचं निधन
May 24, 2015, 10:03 AM ISTपालघरचे शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचं निधन
पालघरचे शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे. रात्री दिड वाजताच्या सुमारास एका लग्न समारंभातून घरी परततांना डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ ही घटना घडली आहे.
May 24, 2015, 09:24 AM ISTअमरावतीत देशी दारुच्या दुकानावर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2015, 09:30 PM ISTदिल्लीत 'आप'चा आमदार फरार घोषित
आपच्या नेत्यांनी दिल्लीत दिवे लावायला सुरूवात केली आहे. कारण आपच्या एका आमदाराला पोलिसांनी आज फरारी घोषित केले आहे, आमदार जर्नेलसिंग यांच्यावर सरकारी अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आमदार जर्नेलसिंग यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
May 5, 2015, 01:34 PM IST... जेव्हा आमदार संरपंचाच्या बायकोला ठरवतात 'वेश्या'!
एका आमदार महाशयांना मॉरल पोलिसिंग करण्याची हुक्की आली... आणि त्यांनी पोलिसांना हाताशी धरलं... त्यातूनच एका हॉटेलवर छापा पडला... पण डोंगर पोखरुन उंदीर निघाला.
Apr 22, 2015, 12:32 PM ISTनाशिकमध्ये भाजप आमदारांची शोबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 10:18 PM ISTचोरानं लांबवलं आमदार कन्येचं मंगळसूत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2015, 12:31 PM ISTआमदार निवासच्या पुढेच सर्रास गुटखा विक्री - बच्चू कडू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 02:29 PM ISTनिवडणूक अधिकारी अपहरण : काँग्रेसच्या आमदाराला अटक
काँग्रेसच्या आमदाराला अटक
Apr 6, 2015, 10:30 AM ISTशिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले
शेतमालाच्या हमीभावासाठी विरोधकांसह शिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले.
Mar 31, 2015, 07:42 PM ISTभाजप आमदारपुत्रानं दिली शिपाई होण्यासाठी मुलाखत
आपल्या मुलांनी आपल्याच पावलावर पाऊल ठेवत राजकीय क्षेत्रात पदार्पण करावं, राजकारण गाजवावं अशी बहुतांश राजकारण्यांची मनीषा असते. परंतु राजस्थानातील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराची मात्र अशी काही इच्छा दिसत नाही. म्हणूनच त्यांच्या मुलानं शुक्रवारी अजमेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदासाठी (शिपाई) मुलाखत दिली.
Mar 22, 2015, 06:51 PM IST