आमदार

भाजप-सेनेच्या नगरसेवकांची दिवाळी, नऊ नगरसेवक आमदार!

विधानसभा निवडणूक अनेक अर्थानं ऐतिहासिक ठरलीये. ही निवडणूक जशी बहुरंगी, प्रस्थापितांना धक्के देणारी ठरली तशीच नव्याना संधी देणारीही होती. नाशिकमध्ये चार नगरसेवक आमदार झालेत. तर मुंबईतलेही पाच नगरसेवक आता विधानसभेत गेले आहेत.

Oct 20, 2014, 07:06 PM IST

पाहा... कशासाठी निवडून देतो आपण 'आमदार'

बुधवारी, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे... अर्थातच, तुम्ही एक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्यासाठी नक्कीच जाणार असाल... या कर्तव्यासोबतच तुम्ही निवडून दिलेला आमदार त्याची कामं योग्य पद्धतीनं करतोय की नाही, यावर लक्ष ठेवणं... हीदेखील तुमची जबाबदारी आहे. 

Oct 14, 2014, 05:12 PM IST

काँग्रेस पहिली यादी: विद्यमान आमदारांचा पत्ता कट, दोन मंत्रीही गायब

आघाडीचा निर्णय होण्याआधीच काँग्रेसनं ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीत दोन मंत्र्यांची नावं नाहीत. दोन मंत्री वगळता बहुतांश मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलंय. पण पाच विद्यमान आमदारांच्या पत्ता कापण्यात आलाय. 

Sep 25, 2014, 09:47 AM IST

निवडणुकीच्या तोंडावर पुणे काँग्रेसमध्ये बंडखोरीचे बिगुल

निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरीचे बिगुल वाजायला सुरुवात झालीय. पुण्यात शिवाजीनगरमध्ये विद्यमान आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी काँग्रेसमधले निष्ठावंत एकवटले आहेत. निम्हणांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात बंडखोरी करणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिलाय. 

Sep 22, 2014, 05:41 PM IST

राष्ट्रवादीत ९ अपक्ष आमदार सामील

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

Sep 15, 2014, 02:42 PM IST

दिल्लीत भाजपच्या आमदारावर गोळीबार

भाजपचे आमदार जिंतेद्र सिंह शंती यांच्यावर आज पहाटे अज्ञातांनी गोळीबार केला. हल्ल्यात शंती हे सुखरुप बचावले. 

Sep 3, 2014, 12:30 PM IST