बिग बींनी दिल्या मराठी दिनाच्या मराठीतून शुभेच्छा...

 एकीकडे मराठीचा कैवार घेणा-यांना आजच्या मराठी भाषा दिनासाठी वेळ नसला तरी महानायक अमिताभ बच्चन यांनी मात्र ट्विट करून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यायत. पाहुयात अमिताभ बच्चन यांनी काय ट्विट केलंय. 

Updated: Feb 27, 2017, 06:59 PM IST
बिग बींनी दिल्या मराठी दिनाच्या मराठीतून शुभेच्छा... title=

मुंबई :  एकीकडे मराठीचा कैवार घेणा-यांना आजच्या मराठी भाषा दिनासाठी वेळ नसला तरी महानायक अमिताभ बच्चन यांनी मात्र ट्विट करून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यायत. पाहुयात अमिताभ बच्चन यांनी काय ट्विट केलंय. 

 

 

 

वाचा संपूर्ण ट्विट...

T 2447 -इंग्रजी मध्ये 'A' फॉर Apple ने सुरु होते आणि शेवटी 'Z' फॉर Zebra वर येऊन संपते.शेवटी इंग्रजी जनावर बनवून सोडते.



पण



मराठी ही विश्वामधील एकमात्र भाषा लिपी आहे जी व्यक्तिला 'अ' म्हणजे "अज्ञानी" पासून शेवटी 'ज्ञ ' म्हणजेच "ज्ञानी" बनवून टाकते.



मुजरा त्या मराठी भाषेलाआपणांस

मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..