शेताच्या बांधावर जाऊन अजितदादांची हुरडा पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत केवळ सभांच्या माध्यमातून नव्हे तर विविध माध्यमातून नेते शेतक-यांशी संवाद साधत असून आज तर शेतक-यांच्या बांधावर जाऊन हुरडा खात संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून जात आहे.
Jan 24, 2018, 02:58 PM ISTबारामतीत पवारांना ४४० व्होल्टचा झटका, माळेगाववर भाजपचा झेंडा....
बारामती तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असल्याचं मानलं जात आहे.
Jan 22, 2018, 09:28 PM ISTटपरीवर थांबून अजित पवारांनी मारला चहा-भजींवर ताव
हल्लाबोल यात्रेसाठी हिंगोलीकडे जाताना कळमनुरी जवळच अजित पवारांना चहा घ्यायचा होता. त्यांनी एका टपरीवर गाडी थांबवायला सांगितली.
Jan 22, 2018, 01:43 PM ISTअजित पवारांनी टपरीवर घेतला चहा आणि भजीचा आस्वाद
Hingoli NCP Leader Breakfast In Chai Tapari During Halla Bol Yatra
Jan 22, 2018, 01:42 PM ISTअजित पवारांचा नारायण राणेंवर हल्लाबोल!
हल्लाबोल यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्ताधा-यांवर तुटून पडलेत.
Jan 21, 2018, 06:54 PM ISTअजित पवारांचा राणेंवर हल्लाबोल!
Jan 21, 2018, 06:36 PM ISTअजित पवार यांची शिवसेनेवर बोचरी टीका
भाजपाने सुरु केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर अत्यंत बोचरी टीका केली.
Jan 21, 2018, 12:55 AM ISTलातूर | अजित पवारांचा मिश्किल सवाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 20, 2018, 03:52 PM ISTलातूर | अजित पवारांचा खड्यांसोबत सेल्फी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 08:03 PM ISTजळगाव । अजित पवार यांचे कट्टर समर्थक साहेबराव पाटील भाजपात दाखल
Jalgaon, Amalner NCP Leader Sahebrao Patil Enter In BJP Party,
Jan 18, 2018, 09:32 PM ISTअजित पवारांचे कट्टर समर्थक साहेबराव पाटील भाजपमध्ये
जळगाव जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक साहेबराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
Jan 18, 2018, 08:19 PM ISTमुलींबाबत वादग्रस्त विधान, गिरीश बापटांना किंमत मोजावी लागेल - पवार
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुलींबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केलेय. यावरुन राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेय. बापट यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केलेय. बापट यांना याची किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा दिलाय.
Jan 13, 2018, 10:40 PM ISTका पडलं टक्कल अजित दादांनी सांगितला किस्सा...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे दिलखुलास वक्तव्य आपण नेहमी त्यांच्या भाषणात ऐकत असतो. असेच एक दिलखुलास वक्तव्य आज त्यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात केले. यावेळी त्यांनी टक्कल का पडल याचे मिश्किल भाषेत गुपीत सांगितले.
Jan 12, 2018, 09:09 PM ISTपुणे । अजित पवार यांना का पडलं टक्कल, पाहा त्यांनी काय सांगितले?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 07:27 PM ISTअजित पवारांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
कोरेगाव भीमा प्रकरणी बाहेरच्या शक्ती कोण आहेत? हे सरकारने शोधून काढलं पाहिजे.
Jan 9, 2018, 09:16 AM IST