अजित पवार

खडसेंचे 'दादा'ला साथ द्या...

 एकनाथ खडसे-अजित पवार यांची अनोखी युती आज विधानसभेत पाहायला मिळाली. खडसेंचे 'दादां'ना साथ द्या धोरणाने सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Dec 15, 2017, 02:19 PM IST

मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार - चंद्रकांत पाटील

भाजचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टोल मुक्त महाराष्ट्र कधी, असा प्रश्न उपस्थित करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला अडचणीत आणले असताना  मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिले.

Dec 15, 2017, 11:34 AM IST

सरकारला खडसेंनी टोल मुक्तीवरुन आणले अडचणीत, पवारांची साथ

हिवाळी अधिवेशन भाजप सरकारला घरचा आहेर मिळत आहे. त्यामुळे फडणवीस सरकार टोल मुद्द्यावरुन कोंडीत सापडण्याची चिन्हे दिसत आहे.  

Dec 15, 2017, 11:02 AM IST

पुणे | अजित पवार यांची कोपर्डी बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 12:49 PM IST

हे सरकार भरटकटलेलं आहे - अजित पवार

केंद्र आणि राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी झाल्याची टीका यावेळी अजित पवारांनी केली. 

Nov 25, 2017, 05:12 PM IST

कराड । अजित पवारांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 01:45 PM IST

फोटो : राष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी

  औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे पूत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय यांचा विवाह नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत असलेले आणि भाजपच्या वाटेवर असलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भाची माधुरी यांच्याशी काल औरंगाबादमध्ये झाला.

Nov 22, 2017, 06:06 PM IST

अजित पवारांच्या सौ. सिनेट निवडणुकीत बिनविरोध

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटमधल्या पदवीधर आणि व्यवस्थापन गटाची निवडणूक होत आहे. 

Nov 19, 2017, 10:13 AM IST

सरकारची शेतकरीविरोधी भूमिका - अजित पवार

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव येथे येऊन आंदोलनकर्ते शेतकऱ्यांची भेट घेतली.

Nov 16, 2017, 04:22 PM IST

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क 'नो एन्ट्री' असणार आहे.

Nov 14, 2017, 05:00 PM IST

मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री'

मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री'

Nov 14, 2017, 04:38 PM IST

ठाकरे आणि पवारांच्या सौ.पर्यावरण वाचवण्यासाठी एकत्र

आपण पर्यावरण वाचवण्यासाठी एकत्र काम करू, असं आवाहन यावेळी केलं आहे.

Nov 13, 2017, 12:01 PM IST

अजब मंत्री कधी पाहिले नाही- अजित पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 10:13 AM IST

सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना दणका

सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव वगळण्यास नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. 

Nov 2, 2017, 07:04 PM IST