पवारांना पैसे मागण्याची सवय - बापट
जे परिवर्तन राज्यात झालं तेच परिवर्तन पुणे जिल्ह्यात होईल, असा विश्वास पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलाय.
Dec 15, 2016, 08:27 AM ISTअजित पवारांनी यासाठी मारली मराठा मोर्चाला दांडी?
बारामतीसह पुणे जिल्ह्यातल्या 10 नगरपालिकांमध्ये आज मतदान होतं. यात पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Dec 14, 2016, 06:16 PM ISTतुमचा पुढचा मुक्काम पाहा मग बोला!
भविष्यात आपला मुक्काम कुठे राहणार याचा अजित पवारांनी आधी करावा आणि मगच बोलावं असा टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे.
Dec 13, 2016, 08:29 PM ISTअजित पवार यांचा महादेव जाणकर यांना महत्वाचा सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 05:22 PM ISTजानकरांना अजित पवारांचा सल्ला .....
दूधाने तोंड पोळल्यावर ताकही फुकून प्यावे लागते..अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. या म्हणीचा प्रत्यय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतलाय.. आपल्या वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत आलेल्या पवारांनी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना जपून बोलण्याचा सल्ला दिलाय..
Dec 12, 2016, 11:51 PM ISTमी अनुभव घेतलाय तुम्ही धडा घ्या - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2016, 06:00 PM ISTतुम्ही फकीर असलात तरी आम्ही संसारी!
नोटबंदीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.
Dec 11, 2016, 08:24 PM ISTअजित पवारांची नोटाबंदीवरुन फटकेबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 03:37 PM IST...आणि अजितदादांनी संन्यास घेतला...!
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रांगणात पहावे तिकडे कमळेच कमळे दिसत होती....
Dec 8, 2016, 10:23 PM ISTअजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांची नोटबंदीवर टीका
अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांची नोटबंदीवर टीका
Dec 7, 2016, 04:32 PM ISTमहापालिकेच डोके ठिकाणावर आहे का...?
ज्या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी दिली नाही त्यामुळं नागरिकांना उठा बशा काढायची शिक्षा दिली आणि त्यांच्या या प्रतापान पिंपरी चिंचवडच नावं अख्या महाराष्ट्रात बदनाम झालं, त्याच भोसरीतल्या गणेशोत्सव मंडळाला पारितोषिक देण्याचा दानशूरपणा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलाय. एवढंच नाही तर मंडळाच्या या कृतीवर जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या अजित पवार यांच्या हस्तेचं तो पुरस्कार दिला जाणार असल्याने पालिकेचं डोके ठिकाणावर आहे का असं म्हणण्याची वेळ आलीय....!
Dec 6, 2016, 09:24 PM IST'पुण्याचं पाणी बंद करण्यामागे राजकारण'
पुणेकरांचं पाणी अचानक बंद करण्याच्या निर्णयामागे राजकारणच आहे असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर जोरदार टीका केली.
Dec 4, 2016, 08:28 PM ISTअजित पवार : महापालिकेच्या चक्रव्युहातील अर्जुन की अभिमन्यू....!
अजित पवार... राज्यातील राजकारणातले एक प्रमुख नाव...शरद पवार यांच्या सावलीत मोठे झालेले हे नेतृत्व असले तरी कामाच्या शैलीने स्वतःच राजकीय अस्तित्व बनवलेले हे व्यक्तिमत्व.
Nov 30, 2016, 06:20 PM IST