अजित पवार

पिंपरीत काँग्रेसला खिंडार ७ नगरसेवक राष्ट्रवादीत!

पिंपरीत काँग्रेसला खिंडार ७ नगरसेवक राष्ट्रवादीत!

Dec 28, 2016, 09:13 PM IST

गिरीश बापटांचा अजित पवारांना टोला

गिरीश बापटांचा अजित पवारांना टोला 

Dec 28, 2016, 09:06 PM IST

अजित पवारांचे तोलून मापून बोलण्याचे धडे....

अजित पवार हे त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते बोलतात त्याच्या ब्रेकींग न्यूज होतात. मात्र आता त्यांनी नसतां वाद टाळण्याचं ठरवलय. त्यासाठी बोलताना तोलून मापून बोलणार असल्याचं ते सांगतात. 

Dec 28, 2016, 08:59 PM IST

पिंपरीत काँग्रेसला खिंडार ७ नगरसेवक राष्ट्रवादीत!

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पुरते हैराण करणार अशा आविर्भावात असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत अजित पवार यांनी काँग्रेसला खिंडार पाडत ७ नगरसेवक राष्ट्रवादीत आणले

Dec 28, 2016, 06:48 PM IST

'तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरणार नाही'

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांची अजित पवारांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

Dec 26, 2016, 07:49 PM IST

शिवस्मारकाराचे भूमीपूजन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून : अजित पवार

भाजप सरकार अनाठायी खर्चाची उधळपटी करत आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

Dec 24, 2016, 09:56 AM IST

'घरच्यांसोबत न राहिल्यामुळे मोदींना काय चाललंय कळत नाही'

घरच्यांसोबत न राहिल्यामुळे समाजात काय चाललं आहे हे मोदींना कळत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. 

Dec 23, 2016, 08:06 PM IST

पिंपरी-चिंचवडच्या महापौरही अजितदादांना 'दगा' देणार?

राजकारणात भावनेला काहीच महत्व नसते याची पुरती जाणीव आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना व्हायला लागलीय. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षाला राम राम केल्यानंतर आता पिंपरीच्या महापौरही अजित पवारांना धक्का देणार असल्याची चर्चा आहे

Dec 21, 2016, 08:52 PM IST

अजित पवार यांनी घेत आहेत उमेदवारांच्या मुलाखती

आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती  सुरु आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: या मुलाखती घेत आहेत.

Dec 17, 2016, 11:00 PM IST

'नको त्या गोष्टी केल्यामुळे अशोक चव्हाणांना घरी बसावं लागलं'

राज्यात 15 वर्षे एकत्र सत्ता उपभोगलेल्या कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्येच पालिका निवडणुक प्रचारादरम्यन कलगीतुरा रंगतांना दिसत आहे.

Dec 17, 2016, 05:05 PM IST

नोटबंदीवरून अजित पवारांची टोलेबाजी

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा केंद्र सरकारला टार्गेट केलंय.. 

Dec 15, 2016, 07:17 PM IST