चार दिवस सासुचे, तसे चार दिवस सुनेचेही - अजित पवार
बरं झालं मतदारांनी देवेंद्र फडणवीसांना गाजर दाखवलं, अशा शब्दांत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या रद्द झालेल्या पुण्यातल्या सभेची खिल्ली उडवली. घोरपडीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
Feb 18, 2017, 11:09 PM IST'शरद पवारांच्या बँकेत फक्त अजित पवार उरले'
पुण्यात गर्दी नसल्यामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवलेल्या मुख्यमंत्र्यांची पिंपरी चिंचवडमधली सभा गर्दीत पार पडली.
Feb 18, 2017, 07:19 PM ISTपुण्यात अजित पवार यांची प्रचार रॅली
Feb 16, 2017, 02:40 PM ISTमोदींना अजितदादांचे थेट आव्हान...
मुख्यमंत्री तुम्ही काय पंतप्रधान आले तरी पिंपरी चिंचवडमधून मला कोण उखडून टाकू शकणार नाही, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
Feb 15, 2017, 07:29 PM ISTराष्ट्रवादी कधी भाजपला साथ देणार नाही - अजित पवार
शिवसेना राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देणार असा संशय चुकीचा आहे. राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत जाणार नाही असे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Feb 13, 2017, 05:35 PM ISTशरद पवारांच्या पद्मविभूषणावर बोलले अजित पवार
शरद पवारांना पद्मविभूषण हा पुरस्कार उशीराने मिळाला, अशी खंत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली.
Feb 13, 2017, 05:03 PM IST'उद्धव ठाकरेंना 25 वर्ष सडल्याचं आत्ता कळलं'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2017, 07:50 PM IST'राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे ढिले झाले'
निवडणुका आल्या की सगळेच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचं काम करीत असतात.
Feb 11, 2017, 10:49 PM ISTपरभणी प्रचारसभेच्यावेळी अजित पवार यांची अशोक चव्हाण यांच्यावर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 09:33 PM IST'शिवसेनेला बाळासाहेबांच्या स्मारकाची वीटही रचता आली नाही'
इच्छाशक्ती असली तर काहीही करता येते. मात्र केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असताना देखील शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची वीटही रचता आली नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांवर तोफ डागली.
Feb 10, 2017, 10:29 PM ISTअजित पवार यांचा महिला उमेदवारांना सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2017, 08:29 PM ISTशिवसेनेने पाठिंबा काढला तर भाजप सरकारच्या विरोधात १५० आमदार : अजित पवार
निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे. तशी निवडणूक प्रचारात रंगत वाढली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष एकमेकांना इशारा देण्यात दंग आहे. महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला तर १५० आमदार विरोधात जातील, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलाय.
Feb 9, 2017, 05:03 PM ISTचिमुरडा नेता घनश्याम दराडे राष्ट्रवादीच्या प्रचार ताफ्यात दाखल
लोक म्हणतात घनश्याम लय भारी... पण, मी म्हणतो... राष्ट्रवादी काँग्रेस लय भारी... असं म्हणत दणक्यात चिमुरड्या घनश्याम दराडेनं आपल्या पुण्यातल्या भाषणाला सुरुवात केली... आणि आपोआपच अनेक श्रोत्यांचं लक्ष आपसुकच राष्ट्रवादीकडे वळलंय.
Feb 7, 2017, 01:39 PM ISTपवारांची चौथी पिढी राजकारणात, रोहित पवार निवडणुकीच्या मैदानात
जिल्हा परिषद निवडणूकीच्या माध्यमातुन पवार कुटुंबातील चौथी पिढी राजकारणात प्रवेश करतेय
Feb 6, 2017, 07:56 PM ISTअजित पवार कडाडले, भाजपवर हल्लाबोल तर सेनेवर गंभीर आरोप
केंद्रातील नरेंद्र आणि राज्यातील देवेंद्र सरकारवर लक्ष्य करत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात केली. यावेळी युतीवर जोरदार हल्लाबोल केला.
Feb 2, 2017, 07:32 PM IST