शेतकरी मेला की कर्जमाफी देणार? - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 06:23 PM ISTअजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
शेतकरी संघर्ष यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुनः विरोधकांवर फटकेबाजी केलीय.
Apr 16, 2017, 09:23 PM ISTबुलढाणा - संघर्ष यात्रा - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2017, 05:20 PM IST'कर्जमाफी'साठी अजित पवार न्यायालयात जाणार...
कर्जमाफीचा प्रश्न पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी मागतात... पण हेच मुख्यमंत्री राज्यावर नैसर्गिक संकट ओढवणार नाही, याची हमी देतील का? असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही राज्यांना उच्च न्यायालयाने कर्जमाफीचा आदेश दिलाय. त्यामुळं आता महाराष्ट्रातही कर्जमाफीसाठी न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिलीय. त्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून उर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली. उद्योगपतींचे कर्ज भरताना अर्थव्यवस्था कोलमडेल याचा विचार केला नाही का? का झोपा काढत होता? असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
Apr 11, 2017, 07:41 PM ISTविधानसभेचे कामकाज विरोधकांविना, अनेक विधेयक मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 06:01 PM ISTपिंपरी - अजितपर्वाचा अस्त की लक्ष्मणपर्वाची सुरुवात...!
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौर, स्थायी समिती आणि इतर विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सत्तांतराचे वर्तुळ पूर्ण झाले. भाजपच्या सत्तेची सुरुवात झाली..!
Mar 27, 2017, 04:01 PM ISTपक्षाचा पराभव दादांच्या जिव्हारी, गद्दारांना धडा शिकवणार
बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या पराभवाची राष्ट्रवादी काँग्रेसनं गंभीर दखल घेतलीय.
Mar 22, 2017, 06:33 PM ISTअजितदादांनी भाजपच्या सोशल मीडिया प्रचारावर डागली तोफ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीरातबाजीवरून भाजपवर टीका केलीय.
Mar 13, 2017, 08:02 PM ISTकर्जमाफीच्या मुद्यावर अधिवेशनात गदारोळ
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला.
Mar 9, 2017, 08:35 AM ISTअजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हातून गेल्यानंतर नॉट रिचेबल झालेले अजित पवार आज पुण्यात आहेत.
Mar 5, 2017, 02:35 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं पानिपत, कार्यकर्ते सैरभैर
आश्चर्याची बाब म्हणजे निवडणुकीचा निकाल लागल्यावर अजित पवारही नॉट रिचेबल झालेत.
Feb 28, 2017, 08:46 PM ISTपराभवानंतर अजित पवार नॉट रिचेबल!
महापालिका निवडणुकांमध्ये विशेषत: पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
Feb 28, 2017, 06:15 PM ISTअजित पवार यांच्या वर्चस्वाला जबर धक्का
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय.
Feb 23, 2017, 03:50 PM ISTसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार - अजित पवार
यंदाच्या महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात शिवसेनेची ताकद वाढणार, अशी शक्यता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वर्तवलीय.
Feb 21, 2017, 10:49 PM IST