ज्येष्ठ नागरिक वय ६५ वरून ६० होणार

ज्येष्ठ नागरिकांसाठी गूड न्यूज. राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा निषक ६५ वरून ६० करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारनं केली.

Updated: Dec 15, 2015, 03:59 PM IST
ज्येष्ठ नागरिक वय ६५ वरून ६० होणार title=

नागपूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी गूड न्यूज. राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा निषक ६५ वरून ६० करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारनं केली.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. आगामी अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळं राज्यातल्या लाखो वृद्धांना याचा लाभ होणार आहे. 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.