nagpur

दया कुछ तो गडबड है! लाहोरी बारमधल्या CCTV फुटेजमधून संकेत बावनकुळेसह त्याचे मित्र गायब?

Nagpur Audi Car Accident : नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणारुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. सीताबर्डी इथं 9 सप्टेंबरला ऑडीने दोन ऑडी आणि एका दुचाकीला धडक दिली होती. ही ऑडी भारती जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुत्र संकेत बावनकुळेचं नाव समोर आलं होतं.

Sep 13, 2024, 07:07 PM IST

Nagpur News: संकेत बावनकुळेंवर गुन्हा का दाखल केला नाही? नागपूर अपघातावरुन राजकारण तापलं...पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

Nagpur Audi Car Accident : नागपूर कार अपघात प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केलीय..

Sep 11, 2024, 07:09 PM IST

'दोन वर्षांच्या आत...' चारचाकी वाहनांसंदर्भात नितीन गडकरींकडून मोठ्या बदलांचे स्पष्ट संकेत

Nitin Gadkari: गडकरी म्हणाले म्हणजे आता हा बदल फार दूर नाही... का सुरुये त्यांच्या या वक्तव्याची इतकी चर्चा? पाहा सविस्तर वृत्त 

Sep 11, 2024, 10:36 AM IST

'दोन मामा घरात आले आणि...' सुनेने दिली सासुच्या हत्येची सुपारी, चिमुरडीमुळे हत्येचं गुढ उकललं

Nagpur : नागपूरमध्ये वृद्ध महिलेच्या हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेनेच सासूच्या हत्येची सुपारी दिली. पण अवघ्या पाच वर्षांच्या मुलीने दिलेल्या माहितीमुळे हत्येचं गुढ उकललं. याप्रकरणी सुनेसह दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. 

Sep 10, 2024, 08:02 PM IST

Nagpur Accident: संकेत बावनकुळे 'त्या' ऑडीत होता, पोलीस तपासात मोठी माहिती समोर

Nagpur Audi Car Accident:  नागपूर ऑडी कार प्रकरणी पोलीस तपासात महत्वाची बातमी समोर आली आहे.

Sep 10, 2024, 12:41 PM IST

बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीने दिली 3 गाड्यांना धडक, मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप

Nagur Accident : नागपुरात रविवारी मध्यरात्री वेगाने येणाऱ्या एका ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही कार आणि दुचाकीचे नुकसान झालं. धडक देणारी कार ही भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचं समोर आलं आहे. 

Sep 9, 2024, 08:22 PM IST

₹500 काढल्यावर ₹1100 अन् ₹1000 ऐवजी ₹1600 देणारं ATM; नागपूरकरांची तुफान गर्दी! बँकेला कळेपर्यंत..

Nagpur Bank ATM 600 Rs Extra Cash: अशाप्रकारे अतिरिक्त पैसे निघत असल्याची बँकेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथक या एटीएममध्ये पाठवलं मात्र तोपर्यंत या बँकेला लाखो रुपयांचा आर्थिक तोटा झाल्याचं समोर आलं. नक्की घडलं काय जाणून घ्या...

Sep 7, 2024, 11:39 AM IST

'फडणवीस तुमची घाणेरडी...', सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यावर अनिल देशमुखांची जहरी टीका

Anil Deshmukh On CBI Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना देशमुखांनी फडणवीसांवर टीका केलीये.

Sep 4, 2024, 05:59 PM IST
Report Of nagpur tanha Pola Festival special report maharastra culture PT2M58S