नागपुरात खळबळ! 17 वर्षांच्या मुलीने हाताची नस कापून संपवले जीवन, कारण ठरला एक 'गेम'
Nagpur News Today: नागपूरातून एक धक्कादायक घटना घडली आहे. 17 वर्षांच्या एका तरुणीने हाताची नस कापून आत्महत्या केली आहे.
Jan 28, 2025, 10:44 AM ISTनागपुरात लग्नाच्या ड्रेसमध्येच जोडप्याने केली आत्महत्या! स्टेटसला व्हिडिओ ठेवून कुटुंबियांना दिला शेवटचा मेसेज
Nagpur Crime News: लग्नाच्या ड्रेसमध्येच जोडप्याने आत्महत्या केली आहे. नागपुरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येमागे धक्कादायक कारण समोर आले आहे.
Jan 7, 2025, 05:22 PM ISTRBI समोर शेंगदाणे विकणाराच 'त्या' घोटाळ्याचा मास्टरमाईंड; हादरवून टाकणारा गौप्यस्फोट
RBI News : देशात आणखी एक हादरवणारा घोटाळा समोर. शेंगदाणे विकणाऱ्याकडे सापडलं घबाड... पाहा नेमकं काय आणि कुठे घडलं...
Jan 1, 2025, 10:30 AM IST
उद्धव ठाकरे - फडणवीसांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा, भेटीनंतर ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात सुसंस्कृत...'
Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताने विजय मिळाला. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय.
Dec 17, 2024, 04:31 PM ISTमहायुतीच्या मंत्रिमंडळावर अंतिम शिक्कामोर्तब, नागपुरात शपथविधीची लगबग
1991नंतर पहिल्यांदाच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागपुरात तयारीची लगबग सुरू झालीये.
Dec 14, 2024, 08:46 PM ISTविधानसभा निवडणुकीत उपराजधानी नागपुरातलं राजकारण कूस बदलणार का?
Maharashtra politics : नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी... नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतलेली दीक्षाभूमीही नागपूरलाच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजपाच्या पॉवरवरफुल नेत्यांचे शहर असलेल्या नागपूरचं राजकारण बदलणार का याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.
Oct 9, 2024, 11:41 PM ISTनागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार, मनोरुग्ण दिसेल त्याला मारत सुटला... दोघांचा मृत्यू
Maharashtra, Nagpur, Railway Station, Psychopath, Thrill of murder at Nagpur railway station, Psychopath Attack, Accused Arrest, Nagpur Gramin Police, नागपूर, नागपूर रेल्वे स्थानक, मनोरुग्ण
Oct 7, 2024, 02:03 PM ISTगोंडस, लोभसवाणे रूप तुझे! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार!
गोंडस, लोभसवाणे रूप तुझे! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार!
Sep 17, 2024, 07:47 PM ISTमहाराष्ट्रातील फक्त 'या' ठिकाणी साजरा होतो तान्हा पोळा, काय आहे त्यामागचे कारण?
Tanha Pola Festival : बैल पोळा साजरा झाला की त्याचा दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा महाराष्ट्रातील या ठिकाणी मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्याची परंपरा आजही पाळली जाते.
Sep 2, 2024, 04:34 PM ISTदेशातील सर्वात कमी वेळाचा रेल्वेप्रवास माहितीये? अवघ्या 9 मिनिटांसाठी मोजावे लागतात 1255 रुपये
Indian Railway : प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवत त्यांना प्रवासाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत सातत्यानं काही नवे बदल घडवून आणण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील असते.
Aug 22, 2024, 03:11 PM IST
नागपुरात स्कूल व्हॅनवर ट्रान्सफॉर्मर कोसळला
नागपुरात वीज वितरण महामंडळाचा ट्रान्सफॉर्मर स्कूल व्हॅनवर कोसळला आहे. गंगाबाई घाट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
Jul 17, 2024, 12:55 PM ISTChandrapur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : 'कॅबिनेट मंत्र्यांना हरवणं धानोरकर कुटुंबाचा इतिहास', पहिल्याच प्रयत्नात प्रतिभा धानोरकर पास
Chandrapur Lok Sabha Election Results 2024 : पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि आता खासदार होणाऱ्या चंद्रपूरच्या प्रतिभा धानोरकर आहे तरी कोण?
Jun 4, 2024, 09:39 PM ISTNitin Gadkari : मोदींचे 'कार्यक्षम मंत्री' ते विजयाची हॅटट्रिक!, कसा आहे नितीन गडकरींचा राजकीय प्रवास?
Nagpur Loksabha Election Nitin Gadkari win : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'कार्यक्षम मंत्री' भाजपचा गड राखला आणि सोबत विजयाची हॅटट्रिक केली. भाजपचे राष्ट्रीय नेते केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव केला.
Jun 4, 2024, 07:50 PM ISTNagpur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : नागपुरातून नितीन गडकरी यांची हॅटट्रिक
Nagpur Lok Sabha Election Results 2024 : राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बालेकिल्ला नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी हॅटट्रिक केलीय. नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये ही थेट लढत झाली.
Jun 4, 2024, 04:41 PM ISTNagpur Lok Sabha Nikal 2024: नागपुरात नितीन गडकरी हॅटट्रिक करणार का? विदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
नागपूर लोकसभा निकाल 2024: राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बाल्लेकिल्ला नागपूरमध्ये भाजपकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होती. यात गडकरी आघाडीवर असून विदर्भातील इतर मतदारसंघात काय स्थिती आहे जाणून घ्या.
Jun 3, 2024, 05:25 PM IST