Shreyas deshpande

-

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

...तर विराट होणार सर्वाधिक पगार असणारा क्रिकेटपटू

...तर विराट होणार सर्वाधिक पगार असणारा क्रिकेटपटू

नवी दिल्ली : भारताचा कॅप्टन विराट कोहली, क्रिकेटपटू धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण

सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण

नवी दिल्ली : सोन्याच्या दरांमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे भाव 300 रुपयांनी पडून 30,200 रुपये प्रतीतोळा झाले आहेत.

चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण

चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण

दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण उडाली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर श्रीलंकेनं 9 विकेटच्या मोबदल्यात 356 रन्स केल्या आहेत.

'काँग्रेसला औरंगजेब राजच्या शुभेच्छा'

'काँग्रेसला औरंगजेब राजच्या शुभेच्छा'

धरमपूर : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी वगळता इतर कोणत्याही काँग्रेस उमेदवारानं अर्ज भरला नाही.

राहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

राहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा अध्यक्ष व्हायचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

या कंपनीमध्ये नोकरी, पॅकेज तब्बल १ कोटी ३५ लाख

या कंपनीमध्ये नोकरी, पॅकेज तब्बल १ कोटी ३५ लाख

वाराणसी : देशातल्या आयआयटीच्या प्लेसमेंट प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थ्याला १ कोटी ३४ लाख ६५ हजार रुपयांचं सर्वाधिक पॅकेज मिळालं आहे.

सोन्याचे भाव वाढले, चांदीचे घसरले

सोन्याचे भाव वाढले, चांदीचे घसरले

मुंबई : लागोपाठ दोन दिवस सोन्याचे भाव पडले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोन्याच्या भावामध्ये २५० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे आजचे भाव प्रतीतोळा ३०,५०० रुपये आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी.... येणार हे फिचर

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी.... येणार हे फिचर

सॅन फ्रान्सिस्को : व्हॉट्सअॅप त्यांच्या पुढच्या अपडेटमध्ये ग्रुप अॅडमिनना जास्त अधिकार द्यायची शक्यता आहे.