Shreyas deshpande

-

तिसरी टेस्ट ड्रॉ करण्यात श्रीलंकेला यश, सीरिज भारतानं जिंकली

तिसरी टेस्ट ड्रॉ करण्यात श्रीलंकेला यश, सीरिज भारतानं जिंकली

नवी दिल्ली : भारताविरुद्धची तिसरी टेस्ट ड्रॉ करण्यामध्ये श्रीलंकेला यश आलं आहे.

हॉनरचे दोन स्मार्टफोन लॉन्च

हॉनरचे दोन स्मार्टफोन लॉन्च

मुंबई : हुवाई कंपनीच्या हॉनरचे दोन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. हॉनर 7X आणि हॉनर V10 हे दोन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारामध्ये मिळणार आहेत.

2018 यामाहा YZF-R1लॉन्च

2018 यामाहा YZF-R1लॉन्च

मुंबई : 2018 यामाहा YZF-R1 ही बाईक भारतामध्ये लॉन्च झाली आहे. दिल्लीच्या एक्स शोरुममध्ये या बाईकची किंमत २०.७३ लाख एवढी आहे.

महिंद्रा XUV500 भारतात लॉन्च

महिंद्रा XUV500 भारतात लॉन्च

मुंबई : महिंद्राची XUV500 ही गाडी भारतामध्ये लॉन्च झाली आहे. पेट्रोलवर चालणारी ही गाडी सिक्स-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्समध्ये उपलब्ध होणार आहे.

दुसरी अॅशेस टेस्ट रोमांचक अवस्थेत

दुसरी अॅशेस टेस्ट रोमांचक अवस्थेत

अॅडलेड : इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं किल्ला लढवल्यामुळे दुसरी अॅशेस टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे.

वादळाला असं दिलं जातं नाव!

वादळाला असं दिलं जातं नाव!

मुंबई : ओखी वादळाचा दक्षिण भारतानंतर महाराष्ट्रालही फटका बसला आहे. ओखी वादळ आता गुजरातच्या दिशेनं जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेला झटके

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेला झटके

नवी दिल्ली : भारतानं ठेवलेल्या ४१० रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या बॅट्समनची दाणादाण उडाली आहे.

भारताचं श्रीलंकेपुढे मोठं आव्हान

भारताचं श्रीलंकेपुढे मोठं आव्हान

दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं रन्सचा डोंगर उभारला आहे. २४६/५वर भारतनं डाव घोषित केला आहे. यामुळे श्रीलंकेला विजयासाठी ४१० रन्सची आवश्यकता आहे.

भारताची दक्षिण आफ्रिकेत कठीण परीक्षा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारताची दक्षिण आफ्रिकेत कठीण परीक्षा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या सोप्या पेपरनंतर वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय क्रिकेट टीमला कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे.

युवराजनं सांगितली निवृत्तीची वेळ

युवराजनं सांगितली निवृत्तीची वेळ

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजमध्येही युवराज सिंगला संधी देण्यात आली नाही.